Special GK Test – 2

0

Test Police bharti - 2

महत्वाचे सर्व प्रश्न test स्वरूपात आपण देणार आहोत सर्वांनी प्रामाणिक पणे हे Follow करायाचं आहे....

जो प्रश्न चुकतो तो व्यवस्थित लिहून ठेवा...
All the Best

1 / 15

पुढील म्हण पूर्ण करा खोट्याच्या कपाळी.....?

2 / 15

वुमन्स इन्डियन असोसिएशनची स्थापना केव्हा झाली ?

3 / 15

महाराष्ट्रात भुईमुगाचे पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त आहे ?

4 / 15

महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे ?

5 / 15

महाजन सभेची स्थापना कोणी केली ?

6 / 15

राज्यसभेत एकूण महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत ?

7 / 15

सिद्ध शब्दाचा कोणता प्रकार नाही ?

8 / 15

दांडेली अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?

9 / 15

ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

10 / 15

कुचिपुडी नृत्य कोणत्या राज्यातील आहे ?

11 / 15

मधुबनी चित्रकला / पेंटिंग कुठली आहे ?

12 / 15

कोणता रोग हा व्हायरस पासून होतो ?

13 / 15

खालीलपैकी कोणता पूर्ण कोन आहे ?

14 / 15

मुंबई शेअर बाजाराची स्थापना केव्हा झाली?

15 / 15

महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे?

The average score is 0%

0%

एकूण गुण – 15   passing – 10 

महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी ही test अतिशय जबरदस्त आहे.. 

सर्वांनी प्रामाणिकपणे ही टेस्ट सोडवा. रोजच्या टेस्टच्या अपडेट साठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!