Police bharti Special Quiz – 1

Quiz For Police bharti - 1

महत्वाचे सर्व प्रश्न test स्वरूपात आपण देणार आहोत सर्वांनी प्रामाणिक पणे हे फोल्लो करायाचं आहे....

जो प्रश्न चुकतो तो व्यवस्थित लिहून ठेवा...
All the Best

1 / 15

भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणास मानले जाते ?

2 / 15

UPI चा Long form काय आहे ?

3 / 15

भारताचे राष्ट्रपती महोदया या कोणत्या राज्याच्या आहेत ?

4 / 15

प्रारंभ करणे' या अर्थाशी विसंगत वाक्यप्रचार ओळखा

5 / 15

चांदीची संज्ञा काय आहे ?

6 / 15

आजन्म' समास ओळखा.

7 / 15

खालीलपकी कोणती गुणसुत्रे पुरुषामध्ये आढळतात ?

8 / 15

हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात ?

9 / 15

जसे Youtube हे Google चे तसे Instagram हे कोणाचे ?

10 / 15

चला पानावर बसा' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

11 / 15

निरोगी माणसाचा सर्वसामान्य रक्तदाब किती असतो ?

12 / 15

E = mc² हा सिध्दांत कोणी मांडला ?

13 / 15

रामने MRP वर 20% सवलतीवर एक बाईक खरेदी केली. 1 वर्षानंतर रामने ती बाईक रमेशला 10% तोट्यात विकली. आणखी 1 वर्षानंतर रमेशने ती बाईक रंजनला 20% नफ्यात विकली. जर रंजनने 1,29,600 रुपये दिले असतील, तर बाईकचे MRP किती आहे ?

14 / 15

एक माणूस बिंदू P पासून Q पर्यंत 90 किमी/तास या वेगाने आणि Q पासून R पर्यंत 60 किमी/तास या वेगाने प्रवास करतो. P ते R दरम्यानचे एकूण अंतर 200 किमी आहे. जर त्याचा सरासरी वेग 75 किमी/तास असेल तर P आणि Q दरम्यानचे अंतर किती आहे ?

15 / 15

घोडा' या शब्दाचे सामान्य रूप कोणते ?

Your score is

The average score is 0%

0%

Police भरतीला विचारलेले महत्वाचे प्रश्न या टेस्टमध्ये टाकलेले आहेत सर्वांनी नक्की सोडवा आणि रोज सकाळी दहा वाजता ही टेस्ट आपल्याला टेलिग्राम मिळत असते सर्वांनी आपली टेलिग्राम चैनल नक्की जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला लिंक मिळून जाईल…

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!