Special GK test -2

स्पेशल पोलीस भरती टेस्ट No. 2

महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची टेस्ट आहे...

सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा आणि जो प्रश्न तुमचा चुकला तो लक्षात ठेवा किंवा कुठेतरी वहीमध्ये नोट करून ठेवा..

आपण रोजच्या रोज अशा प्रकारचे टेस्ट ऑनलाइन देत असतो त्यामुळे ही वेबसाईट करून ठेवा.

1 / 20

हा त्याचा झेंडू आहे. या वाक्यातील विशेषण कोणते आहे?

2 / 20

महाराष्ट्रातील एकूण किती जिल्हा परिषद आहेत ?

3 / 20

गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती ?

4 / 20

ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते ?

5 / 20

पडत्या फळाची.....

6 / 20

महाराष्ट्राच्या हवामानावर.......याचा प्रामुख्याने प्रभाव पडतो.

7 / 20

सिद्धेद्र योगी हे खालीलपैकी कोणत्या नृत्याशी निगडित आहेत ?

8 / 20

' नॅशनल कमिशन ऑफ वुमन ' च्या पहिल्या चेअरमन कोण होत्या ?

9 / 20

व्हर्नाकुलर प्रेस ऍक्ट कुणी अमलात आणला ?

10 / 20

पुरातन काळात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष आढळले आहे.

11 / 20

एका कोनाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा 10 अंशाने जास्त आहे तर तो कोणत्या प्रकारचा कोन होईल ?

12 / 20

' ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामध्ये पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले ?

13 / 20

' जागतिक पर्यावरण दिन ' दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?

14 / 20

' वर्गिस कुरियन ' हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?

15 / 20

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला ?

16 / 20

प्रशासकीय व्यवस्थेचा.......हा कणा असतो.

17 / 20

दूर दृष्टीता दोषामध्ये ......

18 / 20

भारतीय राज्यघटनेतील कलम १९ स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश नाही.

19 / 20

खालीलपैकी कोणती टेकडी वर्धा जिल्ह्यात नाही.

20 / 20

पावसाळ्याचे कालावधीत विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास पर्जन्याचे प्रमाण......

Your score is

The average score is 0%

0%

मित्रांनो 9000 पदांच्या पोलीस भरतीसाठी आपण स्पेशल फ्री ऑनलाइन टेस्ट द्यायला आजपासून सुरुवात करणार आहोत…

तरी सर्वांनी रोजच्या रोजची टेस्ट टाकतो ती सोडवा जे प्रश्न तुम्हाला अवघड वाटतात जे प्रश्न तुम्हाला समजत नाही ते प्रश्न तुम्ही वहीमध्ये नोट करून ठेवा…

रोज तुम्हाला बारा वाजता फ्री ऑनलाइन टेस्टची लिंक मिळेल… 👍

टेलिग्राम चॅनल लिंक

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!