Special GK mix test | स्पेशल gk टेस्ट | पोलीस भरती टेस्ट October 3, 2022 by Tile 0 स्पेशल Mix subject टेस्ट - 326 Telegramपोलीस भरती या विषयावरील तुमचे प्रश्न महत्त्वाचे वाटतात ते प्रश्न या टेस्टमध्ये आहेत.✅️ सर्व प्रश्नांची तयारी आपण करून घेत आहे त्यामुळे रोजच्या रोज टेस्ट सोडवा.All the best 👍♥️एकूण गुण - 20Passing - 15 1 / 20'दशभुजा' हा कोणत्या प्रकारचा समास आहे ? तत्पुरुष कर्मधारय द्वंद्व बहुव्रीही 2 / 20जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ? जिनेव्हा (स्वित्झलँड) व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) न्यूयॉर्क (अमेरीका) हेग ( नेदरलँड) 3 / 20दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे त्यांचा मसावि 7 आहे तर त्यांचा लसावि किती? 280 300 240 250 4 / 20विकास पूर्वेकडे तोंड करून उभा होता, तो डावीकडे 90 अंशाच्या कोनातून वळला व पुन्हा मागे फिरला, तर त्याचे तोंड सध्या कोणत्या दिशेला आहे? पूर्व दक्षिण उत्तर पश्चिम 5 / 2012,000 रु. किंमतीच्या एका फ्रिजवर 12% सूट दिली तर त्या फ्रिजची विक्री किंमत किती ? 10,840 12,250 13,440 10560 6 / 20महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत ? 3 4 5 9 7 / 20महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत ? 3 4 5 9 8 / 20खालीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण ओळखा. पुढची गल्ली बोलकी बाहुली कापड दुकान माझे पुस्तक 9 / 20'कुक्षि' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? आण म्यान निंदा शपथ 10 / 20रीतिभूतकाळातील क्रियापद ओळखा. चालला चालत होता चालत असे चालला होता 11 / 20'मनोरंजन' हा शब्द कोणता संधी प्रकार आहे? विसर्ग संधी व्यंजन संधी विशेष संधी स्वर संधी 12 / 20दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात ? अपूर्णविराम स्वल्पविराम अपसारण चिन्ह संयोगचिन्ह 13 / 20दोन संख्या 3:4 प्रमाणात असून त्यांचा मसावि 4 असल्यास त्या संख्या कोणत्या व त्यांचा लसावि कोणता ? संख्या 12, 16 लसावि 48 संख्या 4, 12 लसावि 40 संख्या 8, 36 लसावि 84 यापैकी नाही 14 / 206343* या संख्येस 6 ने नि:शेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक येईल ? 4 8 6 1 15 / 20एका वस्तुला 2323 रुपयास विकल्यास 8% तोटा होतो. ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे 8% नफा होईल ? 2626 2727 2525 2750 16 / 20सचिन ने एकदिवसीय क्रिकेटच्या 8 सामन्यात काही धावा केल्या. 9 व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या तेव्हा त्याची धावांची सरासरी 2 ने कमी झाली, तर त्याच्या 9 सामन्यातील सरासरी धावा किती ? 80 76 78 82 17 / 20खालीलपैकी 'सायास' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द आहे ? विनासायास विनायास अस्त यापैकी नाही 18 / 20पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे ? पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान 19 / 20कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही ? खापरखेडा पारस मौदा यापैकी नाही 20 / 20राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते ? 4 5 6 कधीच नाही Your score isThe average score is 0% 0% Imp quiz आहे सर्वांनी नक्की सोडवा.एकूण गुण – 20Passing – 15Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)