सिंधुदुर्ग जिल्हा स्पेशल टेस्ट

0

सिंधुदुर्ग जिल्हा स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

"नशिबाने चागंले होईल असे

समजुन नशिबाची चाकरी

करण्यापेक्षा …

कर्तुत्वाला शरण जावुन

कर्तुत्वाची मनोभावे सेवा करा…

आणि

जिद्द ,कष्ट , स्वाभिमान

यांच्याशी मैत्री करा……

बघा जीवन कसं बदलुन जाईल……!!

आजची सिंधुदुर्ग जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 10

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा पारंपारिक नाट्य प्रकार प्रसिद्ध आहे ?

2 / 10

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन राज्यांच्या फायद्याचा असलेला जलसिंचन प्रकल्प कोणता ?

3 / 10

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सुनील गावस्कर यांचे मूळ गाव आहे ?

4 / 10

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या झाडाला फळापासून कोकम सरबत बनवतात ?

5 / 10

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील प्रसिद्ध धबधबा कोणता ?

6 / 10

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ' दक्षिण काशी ' म्हणून ओळखले जाणारे पवित्र मंदिर कोणते ?

7 / 10

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कोणते ?

8 / 10

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील..........देवीचे यात्रा प्रसिद्ध आहे .

9 / 10

सिंधुदुर्ग व कोल्हापूर यांच्या सीमेवर कोणते अभयारण्य आहे ?

10 / 10

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम कोठे आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!