मराठी मधील imp टॉपिक ‘शब्दसिद्धी ‘😇

0

😍मराठी मधील सर्वात महत्वाचा टॉपिक ' शब्दसिद्धी '😍

सर्व प्रश्न महत्वाचे आणि सोपे असतात, आणि सोपेच प्रश्न जास्त चुकतात.
म्हणून अभ्यास आणि विचार करून बरोबर उत्तर द्या.

♥️लक्षात ठेवा
लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात,
मावळत्या नाही. ♥️
All the best👍✨️

1 / 20

शब्दाची उत्पत्ती कशी झाली याला शब्दसिद्धी असे म्हणतात, शब्दसिद्धीमध्ये तत्सम, तद्भव, देशी या तीन प्रकाराच्या शब्दांचा समावेश होतो.

2 / 20

पुढील शब्दांत पैकी तत्सम शब्द ओळखा.

3 / 20

खालीलपैकी तत्सम शब्द कोणता.

4 / 20

कोणत्या शब्दास तद्भव म्हणावे.

5 / 20

खालील शब्दांपैकी तद्भव शब्द कोणता.

6 / 20

खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा.

7 / 20

ऐनजमाबंदी, ऐन हंगाम, ऐन आमदानी,हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत भाषेत आले आहेत.

8 / 20

'अडकित्ता 'हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला.

9 / 20

'काडतूस' हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो?

10 / 20

खालील उत्तरातून अचूक पर्याय निवडा.

11 / 20

सिद्ध शब्दांच्या प्रकारात खालीलपैकी एक घटक येत नाही तो ओळखा.

12 / 20

पुढील शब्दांची उत्पत्ती शोधा. ' कंबर '

13 / 20

खालीलपैकी देशी शब्द ओळखा.

14 / 20

पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द ओळखा.

15 / 20

'अण्णा' हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेला आहे.

16 / 20

संस्कृतमधून मराठीत आलेले व त्याच स्वरूपात राहिलेल्या शब्दांना........ म्हणतात.

17 / 20

शब्द सिद्ध होण्याच्या क्रियेस.......... म्हणतात.

18 / 20

पुढील पर्यायातून तद्भव शब्द निवडा.

19 / 20

कर्ण पासून कान यांसारख्या शब्दांना काय म्हणतात.

20 / 20

खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे.

Your score is

The average score is 0%

0%

मराठी हा विषय सोपा वाटत असला तरी खूप अवघड आहे, म्हणून चांगला अभ्यास करा. 👍

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!