शब्दसिद्धी टॉपिक टेस्ट – 323

0

टेस्ट सोडवण्यासाठी खाली स्टार्ट बटन आहे त्यावर क्लिक करा.

सर्वांना all the best ✅️


Created on By Tile

शब्दसिद्धी टॉपिक imp टेस्ट

जय हिंद मित्रांनो,
पोलीस भरती लवकरच जाहीर होईल. त्यासाठी आतापासून कसून तयार करा आपण रोज 2 टेस्ट देत असतो या वेबसाईट वर तर ते नक्की सोडवत चला.
आजची टेस्ट विषय - mix GK
एकूण गुण - 15
Passing - 15
बघूया कोण out off मार्क घेतं

1 / 15

'रिकामटेकडा' हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे ?

2 / 15

'काडतूस' हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो?

3 / 15

पुढील शब्दांतील तत्सम नसलेला शब्द कोणता

4 / 15

'अडकित्ता' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला?

5 / 15

लोणचे शब्द कोणत्या भाषेतून आला आहे?

6 / 15

खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे?

7 / 15

गुलाब, बारदान, गालिचा, अब्रू हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत ?

8 / 15

सिद्ध शब्दांच्या प्रकारात खालीलपैकी एक घटक येत नाही , तो ओळखा.

9 / 15

पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा.

10 / 15

खालील शब्दांपैकी देशी शब्द कोणता ते सांगा.

11 / 15

'तंबाखू' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? Imp हा प्रश्न अनेक वेळा आला आहे

12 / 15

पीठ, वांगे, झोप हे शब्द कोणत्या प्रकारात मोडतात?

13 / 15

'भाकरी, अक्का, अण्णा, अडकित्ता, 'हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाले आहेत ?

14 / 15

'दगड' हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो ?

15 / 15

खालीलपैकी 'गुजरातीमधून' आलेला शब्द कोणता?

Your score is

The average score is 0%

0%

शब्दसिद्धी या टॉपिक वर आतापर्यंत विचारलेले महत्त्वाचे प्रश्न या टेस्टमध्ये देण्यात आलेले आहेत सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण प्रश्न 15

Passing 15

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!