संगणक व माहिती तंत्रज्ञान स्पेशल टेस्ट July 17, 2022 by Ashwini Kadam 0 संगणक व माहिती तंत्रज्ञान स्पेशल टेस्ट 😍 TelegramAll the very best👍♥️फक्त आत्मविश्वास मनात असुद्या , कारण आत्मविश्वास आणि जिद्द असेल तर आपण आपले ध्येय प्राप्त करू शकतो..... 1 / 15गणनक्रियेhसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र कोणते ? रेकनर अबॅकस कॅल्क्युलेटर पास्कलाईन 2 / 15संगणकांचे वर्गीकरण त्याच्या कार्यपद्धतीनुसार किती प्रकारात केले जाते ? 2 4 6 3 3 / 15' कॅम्पुटरचा जनक 'म्हणून....... यांना ओळखले जाते. जॉन नेपिअर्स चार्ल्स बॅवेज गॉटफ्रीड विल्यम ऍड्रेट 4 / 15.......हे सर्वाधिक मेमरी दर्शवणारे परिमाण आहे. गीगा बाईट्स बाईट्स मेगा बाइट्स किलोबाइट्स 5 / 15सॉफ्टवेअरला.......असेही म्हणतात. प्रोसिजर डेटा प्रोग्रॅम इन्फॉर्मेशन 6 / 15फेसबुक हे....... आहे. सोशल मीडिया फिल्म मीडिया कमर्शियल मीडिया यापैकी नाही 7 / 15उत्तरपत्रिका तपासण्यासाठी कोणत्या डिव्हाइस चा वापर केला जातो. बारकोड ओएमआर ओसीआर यापैकी नाही 8 / 15डाटा कम्युनिकेशन रेट कसा मोजतात. बिट्स पर सेकंद डेसिबल हर्टझ मायकॉन 9 / 15इस्त्रोने बनवलेल्या नवीन सुपर कम्प्युटरचे नाव काय ? सागा - 220 परम -1200 के - 24 नासा - 250 10 / 15' फोर जी ' म्हणजेच........होय. फोरकास्ट जनरेशन फोर्थ जनरेशन फोरम जनरेशन यापैकी नाही 11 / 15स्वतंत्र भारतात लँडलाईन सेवा कोणी सुरू केली ? BSNL V. S. N. L I - phone Vodafone 12 / 15सीडीची साठवण क्षमता किती असते ? 700 जीबी 700 एमबी 700 केबी 700 टीबी 13 / 151989 मध्ये ' टीम बर्नर- ली ' यांनी कोणती संकल्पना अस्तित्वात आणली ? वर्ल्ड डोमेन वेब वर्ल्ड वाईड वेब वर्ड वाइड वेब यापैकी नाही 14 / 15......मध्ये ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला. 1867 1876 1976 1776 15 / 15इंटरनेटला मराठीत प्रतिशब्द कोणता आहे ? महाजाल जनलाल माहितीचे जाळे यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)