सामान्य विज्ञान स्पेशल टेस्ट July 1, 2022 by Ashwini Kadam 0 सामान्य विज्ञान स्पेशल टेस्ट 😇 Telegramकोणतेही काम आपण संपूर्ण मन लावून केले , तर ते काम अगदी सोपे आणि सरळ होऊन जाते आपल्यासाठी म्हणून कोणतेही काम करत असताना मन लावून ते काम करा तुमचे काम नक्कीच खूप छान प्रकारे पार पडेल...!😍 1 / 20कर्करोगावरील उपचारांसाठी...... वापरतात. युरेनियम कोबाल्ट आयोडीन यापैकी नाही 2 / 20सोडीयम चे रासायनिक सूत्र काय? S SO NA N 3 / 20एल. पी. जी. गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते असतात. मिथेन व ब्युटेन मिथेन व इथेन ब्युटेन व आयसोब्युटेन इथेन व ब्युटेन 4 / 20मोरचूद ची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती? CaSO3 CuSI3 BaSO4 CuSO4 5 / 20मेंडेलने कोणत्या रोपावर अनिवांशिकतेचा सिद्धांत मांडला. वाटाणा गुलाब सफरचंद आंबा 6 / 20खालीलपैकी जड पाण्याचे सूत्र कोणते? H2O HO D2O D6O2 7 / 20ऑक्सिजनच्या रेणू निर्मितीत दुहेरी..... बंध तयार होतो. आयनिक सहसंयुज इलेक्ट्रोवेलेट यापैकी नाही 8 / 20टार्टारिक ऍसिड कशात असते. द्राक्ष हरभरा केळी लिंबू 9 / 20धरणात साठलेले पाणी हे...... ऊर्जेचे स्रोत आहे. गतिज आपरंपारिक स्थितिज सौर 10 / 20...... किरणांना वस्तुमान नसते. अल्फा बीटा गॅमा क्ष 11 / 20हिरा हा मानवास माहिती असलेला सर्वात जास्त...... पदार्थ आहे. मऊ चमकदार दुर्मिळ कठीण 12 / 20पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण........ ऑक्सिजनचे प्रमाण वाढणे. जंतुंना मारणे. गाळ काढणे. यापैकी नाही 13 / 20लिंबाच्या रासाठी...... ऍसिड असते. टार्टारिक लॅक्टिक सायट्रिक यापैकी नाही 14 / 20CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायुसाठी वापरतात. मिथेन इथेन ब्युटेन प्रोपेन 15 / 20किरणोत्सारितेचा शोध कोणी लावला. मेंडेल एडिसन हेन्री बेक्केरेल डार्विन 16 / 20कोणत्या वायुमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो. कार्बन डायऑक्सईड मिथेन क्लोरोफ्लूरोकार्बन यापैकी नाही 17 / 20' मीठ ' यासाठी रासायनिक नाव काय आहे. सिल्वर ब्रोमाईड सोडियम क्लोराईड कॅलशिम सल्फईड पोटॅशियम नायट्रेट 18 / 20फिनॉल हे....... संयुग आहे. हेटरोसायक्लिक यापैकी नाही ॲरोमॅटिक अलीफॅटिक 19 / 20भूमिगत पाणी प्रदूषित करणारे........ हे अजैवीक प्रदूषण आहे. बॅक्टरिया शैवाल आर्सेनिक विषाणू 20 / 20..... या वायुस हसविणारा वायू असे म्हणतात. नायट्रस ऑक्साईड क्लो्रोफार्म अमोनिया मिथेन Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)