समाजसुधारक स्पेशल टेस्ट June 21, 2022 by Ashwini Kadam 0 समजसुधारक स्पेशल टेस्ट ♥️ Telegramसमाजसुधारकांवरील खूप imp प्रश्न या टेस्ट मध्ये आहेत. सर्वांनी सोडावा.All the best👍♥️ 1 / 15' हू वेअर शुद्राज ' हा ग्रंथ कोणाचा आहे. महात्मा फुले धोंडो केशव कर्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडिता रमाबाई 2 / 15बॉम्बे असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली. नाना शंकर शेठ महात्मा गांधी शाहू महाराज नारायण लोखंडे 3 / 15पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बाबासाहेब आंबेडकर पंडिता रमाबाई महात्मा फुले कर्मवीर भाऊराव पाटील 4 / 15महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र खालील पैकी कोणाचे आहे. महात्मा फुले पंडिता रमाबाई महात्मा गांधी डॉ. पंजाबराव देशमुख 5 / 15आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली. सिंधुताई सपकाळ वि रा शिंदे पंडिता रमाबाई महात्मा गांधी 6 / 15भारत सेवक समाज स्थापना कोणी केली. कर्मवीर भाऊराव पाटील गोपाळ कृष्ण गोखले शाहू महाराज बाळशास्त्री जांभेकर 7 / 15...... यांनी मानव धर्म सभा स्थापन केली. दादोबा पांडुरंग तर्खडकर गोपाळ आगरकर भाऊ महाजन विठ्ठल शिंदे 8 / 15लोकहितवादी गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेली शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रात प्रकाशित होतात. केसरी प्रभाकर दीनबंधू दर्पण 9 / 15......... यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. विष्णुशास्त्री पंडित गोपाळ गणेश आगरकर गोविंद विठ्ठल कुंटे गोपाळ हरी देशमुख 10 / 15ज्ञान प्रसारक सभा ही संघटना कोणी विकसित केली? दादोबा पांडुरंग तर्खडकर भाऊ दाजी लाड बाळशास्त्री जांभेकर जगन्नाथ शंकर शेठ 11 / 15खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. महात्मा गांधी - सत्यशोधक समाज राजा राम मोहन रॉय - संघ संस्कारण समाज स्वामी विवेकानंद - ब्राम्हो समाज विरेशलिगं पंतलु - रामकृष्ण मिशन 12 / 15प्राथमिक शिक्षणा बाबतच्या दृष्टिकोन जनरल लॉर्ड रिपन यांच्यासमोर महात्मा फुले यांनी मांडला तो आयोग ओळखा. सायमन कमिशन हंटर कमिशन वूड कमिशन सॅडलर मिशन 13 / 15महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह कोठे सुरू केले. मुंबई सातारा रायगड पुणे 14 / 15इंग्रजी शासनाने 1840 मध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून कोणाची नेमणूक केली होती. राजा राम मोहन रॉय बाळशास्त्री जांभेकर दादोबा पांडुरंग तर्खडकर भाऊ महाजन 15 / 15श्रीपती शेषाद्री प्रकरण कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित होते. जगन्नाथ शंकर शेठ बाळशास्त्री जांभेकर भाऊ दाजी लाड छत्रपती शाहू महाराजछत्रपती शाहू महाराज Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best 👍हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)