एकूण गुण – 20 | Target – 12
आतापर्यंत झालेले सर्व महत्वाचे प्रश्न यामध्ये टाकलेले आहेत.. समाजसुधारक वर भरतीला एक तरी प्रश्न १००% असतोच त्यामुळे सर्वांनी ही टेस्ट सिरियस होऊन सोडवा… आपल्या सोलापूरच्या लक्ष्य करिअर अकॅडमी मध्ये कसे यायचे ???
अकोलेकटी बार्शी रोड नागनाथ मंदिर पाठीमागे, Solapur
सोलापूर च्या बसस्टँड वर आल्यानंतर बार्शीला जाणारी कोणत्याही बस मध्ये बसा आणि अकोलेकाटी या गावच तिकीट घ्या… तिथे आल्यानंतर लगेच तुम्हाला आपली अकॅडेमी दिसेल..
किंवा खाली Map लिंक दिली आहे त्यावर या…
https://maps.app.goo.gl/zC2XmTkbQ91LbzHTA?g_st=ic