PYQ स्पेशल टेस्ट

0

PYQ स्पेशल टेस्ट ♥️

All the best👍♥️

1 / 15

देह देवाचे मंदिर! आत आत्मा परमेश्वर!! या पंक्तीतील अलंकार ओळखा.

2 / 15

आई-वडील या शब्दाचा समास ओळखा.

3 / 15

डीआरडीओने कोणाला नुकतेच सायंटिस्ट ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित केले आहे?

4 / 15

परिसंवादासाठी जमलेल्या सहभाग पैकी 32 व्यक्ती चहा पितात. 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जण चहा आणि कॉफी घेतात तर परिसंवादासाठी जन्मलेल्या व्यक्तींची संख्या निवडा?

5 / 15

पुणे जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत?

6 / 15

सर्वात जुनी वेधशाळा खालीलपैकी कोठे आहे?

7 / 15

E,O,U,A,?

8 / 15

भारतातील जेंडर आणि चाइल्ड बजेट लागू करणारा पहिला राज्य कोणता?

9 / 15

उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर मधील कोणत्या गावात झाला?

10 / 15

एका गाडीची किंमत सुरुवातीला 15 टक्के ने वाढवली आणि पुढील वर्षी पुन्हा पंधरा टक्के ने कमी झाली तर त्या गाडीची किंमत कोणता बदल झाला असेल?

11 / 15

पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आले?

12 / 15

पाच क्रमवार संख्यांची बेरीज 660 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

13 / 15

पूर्वी कोंडाना नावाने ओळखला जाणारा किल्ला कोणता?

14 / 15

बेडसा गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?

15 / 15

574² =?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!