PYQ स्पेशल टेस्ट no.794

0

PYQ स्पेशल टेस्ट no.794

All the best 👍❤️

        जब भी तुम्हे लगे कि सब कुछ ख़तम 

          हो गया अब कोई भी Option नहीं 

          बचा, तो याद रखना की ये वही 

          पल है जहाँ तुम्हारी ज़िंदगी एक 

              नया मोड़ लेने वाली है...!!

आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

........ हा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो.

2 / 15

एकपेशीय प्राण्यास........असे म्हणतात.

3 / 15

...... हा दिवस ' दहशतवाद विरोधी दिन ' म्हणून साजरा केला जातो.

4 / 15

विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला ?

5 / 15

भारताचे.......... हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात.

6 / 15

' राम पुस्तक वाचतो ' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

7 / 15

दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात ?

8 / 15

ज्या सामाजिक शब्दातील पहिले पद प्रधान असते त्या समासाला काय म्हणतात ?

9 / 15

' ज्याला सीमा नाही असा ' या शब्द समूहाला एक शब्द निवडा.

10 / 15

अकलेचा खंदक म्हणजे ?

11 / 15

सीता आणि महेश एका व्यापारात अनुक्रमे 15000 , 25000 रुपये गुंतवतात त्यांना 16 हजार रुपये गुंतवतात त्यांना 16000 रु. नफा होतो तर सीताचा नफा किती ?

12 / 15

बस भाडे शेकडा 20 ने वाढविले पुन्हा काही महिन्यांनी शेकडा 10 ने वाढविले तर मूळ भाड्यात शेकडा किती वाढ झाली ?

13 / 15

रस्त्याच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर झाडे लावायचे आहेत. दोन झाडांमधील अंतर 30 मीटर असल्यास तीन किमी रस्त्यावर लावण्यासाठी किती रोपे लागतील ?

14 / 15

कोणता अंक मोठा आहे ?

15 / 15

मला ती स्वतः जवळील 2000 रुपये 5 टक्के दराने 5 वर्षासाठी व्याजाने देते तर तिला 5 वर्षानंतर किती व्याज मिळेल ?

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!