PYQ special test no. 790

0

PYQ स्पेशल टेस्ट no.790

All the best 👍❤️

        प्रगतीच्या शर्यतीत

       त्याचाच जोर चालतो, 

    जो गर्दीतून निघून जाऊन

     मार्ग बनवायला शिकतो....!!

 

आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कोठे आहे ?

2 / 15

' गुलामगिरी ' हे पुस्तक कोणी लिहिले ?

3 / 15

भारतातील पहिले फिल्ड मार्शल कोण आहे ?

4 / 15

इंडियन मिलिटरी अकॅडमी ( IMA ) कोठे आहे ?

5 / 15

भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे ठिकाण कोठे आहे ?

6 / 15

' हळूहळू घडून येणारा बदल ' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.

7 / 15

' सर्कशीतल्या विदुशकाने प्रेक्षकांना हसविले ' प्रयोग ओळखा.

8 / 15

' हसताना ' या क्रियावाचक अव्ययाचा प्रकार ओळखा.

9 / 15

' अथर्व मुलांना हसवितो ' या वाक्यातील क्रियापदचा प्रकार ओळखा.

10 / 15

कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते ?

11 / 15

2014 वर्षाचा नाताळ गुरुवारी आला होता तर 2016 यावर्षी 3 जानेवारी कोणत्या दिवशी आला होता ?

12 / 15

सूर्यास्तावेळी गाडीतून जाताना हुसेनच्या डावीकडे असलेल्या खिडकीतून सूर्याची किरणे आत येत होती , तर गाडी कोणत्या दिशेकडे प्रवास करीत होती ?

13 / 15

सुबोध हा अमोघपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. दहा वर्षानंतर त्यांचे एकूण वय 40 वर्षे असेल तर सुबोधचे आजचे वय किती ?

14 / 15

दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी 143 आहे तर दोन विषम संख्या मध्ये असलेली समसंख्या कोणती ?

15 / 15

60 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट करावी ?

Your score is

The average score is 0%

0%

   हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!