PYQ स्पेशल टेस्ट no.707

0

PYQ स्पेशल टेस्ट no.707

All the best 👍❤️

हमारी उम्मीद हम खुद है ,

और जबतक हम है उम्मीद कायम है..!!

आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

.....यांना भारताचे पितामह असे म्हटले जाते ?

2 / 15

छोडो भारत आंदोलनास कोठून सुरुवात झाली ?

3 / 15

' महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर ' म्हणून कोणास ओळखले जाते ?

4 / 15

खालीलपैकी प्रसिद्ध वीणा वादक कोण आहेत ?

5 / 15

समुद्राची खोली मोजण्यासाठी.........वापरतात.

6 / 15

खालीलपैकी सामासिक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

7 / 15

' चामुंडा ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

8 / 15

' कृपण ' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

9 / 15

क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला....... म्हणतात.

10 / 15

' पुढारली ' या क्रियापदचा प्रकार ओळखा.

11 / 15

रमेश व उमेश यांच्यावर आजच्या वयातील फरक 12 वर्ष आहेत तर आणखी 10 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती असेल ?

12 / 15

1800 च्या 25% च्या 5% म्हणजे किती ?

13 / 15

10 माणसे रोज 6 तास काम करून एका 8 दिवसात करतात तर 12 माणसे रोज 4 तास काम करून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?

14 / 15

वस्तूचा गुणधर्म दर्शविणारा शब्द ओळखा. ' मेणबत्तीला जसा प्रकाश तसे कोळश्याला काय ? '

15 / 15

एकाने 2000 रुपयांचे कर्ज चार हप्त्यात परत केले. प्रत्येक हप्ता हा आधीच्या हप्त्यांपेक्षा 50 रुपयांनी जास्त होता तर सर्वात पहिला हप्ता किती होतो ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!