PYQ स्पेशल टेस्ट June 26, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट 😍 TelegramAll the very best 👍♥️ 1 / 10महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? मुंबई नागपूर भंडारा गडचिरोली 2 / 10रस्त्याच्या कडेला वीज खांब आहेत दोन खांबातील अंतर दोन मीटर असेल तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती राहील? चाळीस मीटर 42 मीटर 22 मीटर 38 मीटर 3 / 10खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा? मंगळ सूर्य बुध शनि 4 / 10कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड अकोला सातारा ठाणे 5 / 10खालील पैकी कोणते अनु विद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही . कैगा तारापूर काक्रपारा रायपुर 6 / 10पुणे जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर आहे? हरिश्चंद्र आगाशिव सातमाळा बालाघाट 7 / 10फोर्स वन या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवादविरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे? नागपूर पुणे मुंबई रायगड 8 / 1010 धार हे वाहन कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे? होंडा सुझुकी टोयोटा महिंद्रा 9 / 10सहलीस जाताना कराड जवळ उजाडले की प्रयोग ओळखा? कर्तरी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग भावे प्रयोग नवीन कर्मनी प्रयोग 10 / 10भाऊ व बहीण यांचे वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय तीस वर्षे असेल तर भावाचे वय किती? 32 24 33 30 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp