PYQ स्पेशल टेस्ट June 13, 2022 by Ashwini Kadam 0 Created on June 13, 2022PYQ स्पेशल टेस्ट ♥️ Telegramप्रयत्न करत राहा, मार्क कमी पडले म्हणून टेस्ट सोडणे बंद नका करू.एक दिवस नक्की तुम्हाला out off मार्क मिळतील.All the best👍♥️ 1 / 21एका वर्तुळाची त्रिज्या 15 टक्के वाढवल्यास त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? 30 32.25 32.50 15.80 2 / 21खालीलपैकी क्रिया विशेषण ओळखा? आज अरेरे परंतु कोण 3 / 21पांबन बेट कोणत्या दोन देशात दरम्यान आहे? भारत व मॅनमार भारत व मालदीव भारत व श्रीलंका यापैकी नाही 4 / 21एका टाकीचा 3/4 भाग पाण्याने भरला आहे. जर आठ लिटर पाणी अधिक ओतले, तर त्या टाकीत 4/5 भाग पाण्याने भरला असता, तर त्या टाकीत एकूण किती लिटर पाणी मावेल? 175 लिटर 160 लिटर 80 लिटर 120 लिटर 5 / 21आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? क्षय डायरिया ॲनिमिया बेरीबेरी 6 / 21एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 19 पट आहे तर शेकडा तोटा किती होईल? 7.5% 5% 10% 20% 7 / 21416,520,420,....,424,512. 525 520 620 516 8 / 21अनुस्कुरा घाट कोणत्या जिल्ह्याला जोडतो? रत्नागिरी सिंधुदुर्ग रत्नागिरी-कोल्हापूर रत्नागिरी नवी मुंबई रत्नागिरी रायगड 9 / 21सध्या चर्चेत असलेले पेगासस व तंत्रज्ञान कोणत्या देशाचे आहे? इजराइल फ्रान्स अमेरिका बेल्जियम 10 / 21ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा अठ्ठेचाळीस सेकंदात पार करते तर गाडीची लांबी किती? 640 मी 340 मी 200 मी 240 मी 11 / 21तानाजी फौजेची पद्धत सर्वप्रथम कोणी अवलंबली? लॉर्ड डलहौसी लॉर्ड मिंटो लोर्ड कर्जन लॉर्ड वेलस्ली 12 / 21मतदारांचा बोटावर लावण्यात येणाऱ्या शाही मध्ये...चा वापर केला जातो? सिल्वर क्लोराईड सिल्वर नाइट्रेट पोटॅशियम नायट्रेट सोडियम नायट्रेट 13 / 21विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारसी वर आधारित आहे? हंटर कमिशन सलर कमिशन सॅंडलर कमिशन रॅली कमिशन 14 / 21जो बायडेन अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत? 42वे 44 वे 46 वे 47 वे 15 / 21कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? सम्राट अशोक आर्य चाणक्य सम्राट फुकशी सम्राट हर्षवर्धन 16 / 21कच्छपी लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा? व्यर्थ समजूत काढणे तहान लागणे एखाद्या च्या नादी लागणे भूक लागणे 17 / 212024 साली ऑलम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे? लंडन रिओ डी जानेरो पॅरिस दिल्ली 18 / 21विजय विस्ताराचे कार्य कोणती शब्द जात करते? विशेषण क्रियाविशेषण शब्दयोगी सर्वांना 19 / 21महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती? 78 56 80 288 20 / 21मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? ढाका कोलकत्ता चितगाव मुर्शिदाबाद 21 / 21शिराळशेठ हा शब्दचा अर्थ खालीलपैकी कोणता? ढोंगी माणूस चैनी मनुष्य दृष्ट माणूस भित्रा माणूस Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best 👍Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)