PYQ special test July 17, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट Telegram All the very best👍♥️ 1 / 10 1177 × 99 =? 116323 116423 116523 116623 2 / 10 पुण्यातील हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरु केले? महात्मा फुले सवित्रीबाई फुले महर्षी कर्वे पंडित रमाबाई 3 / 10 सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले महात्मा गांधी महर्शी कर्वे 4 / 10 इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते? स्वादुपिंड यकृत मुत्रपिंड यापैकी नाही 5 / 10 आदर पूनावाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत? विप्रो भारत बायोटेक सिरम इन्स्टिट्यूट इन्फोसिस 6 / 10 कुक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? निंदा म्यान आण शपथ 7 / 10 सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? लॉर्ड माउंट बॅटन लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड डफरीन लॉर्ड रिपन 8 / 10 हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर नागपूर गडचिरोली गोंदिया 9 / 10 फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते खान अब्दुल गफार खान सर सय्यद अहमद सरोजिनी नायडू लाला लाजपत राय 10 / 10 दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे त्यांचा मसावी 7 आहे तर त्यांचा लसावी किती? 300 280 240 250 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️ Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp