PYQ special test July 16, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट TelegramAll the very best👍♥️ 1 / 15येन हे कोणत्या देशाचे चलन आहे? ग्रेट ब्रिटन जपान चीन साऊथ कोरिया 2 / 15खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे? मुलगा रामा गंगा भारत 3 / 15खालीलपैकी जागतिक चिमणी दिवस कोणता? 21 मार्च 20 मार्च 3 मार्च 1 मार्च 4 / 15कुफर या पेशी..... मध्ये आढळतात. मेंदू मूत्रपिंड यकृत प्लिहा 5 / 15शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोड शब्द तयार होतो त्या जोड शब्दाला काय म्हणतात? प्रयोग सामासिक शब्द जोडाक्षर समास 6 / 15नाबार्ड अप्रत्यक्षपणे कोणाला पतपुरवठा करते? व्यापारी बँक राज्य सहकारी बँक कृषी बँक प्राथमिक पतपुरवठा संस्था 7 / 15NIV कोठे आहे? नाशिक पुणे नागपूर दिल्ली 8 / 15जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे? सतलज रावी चिनाब झेलम 9 / 15भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? सरदार पटेल लाल कृष्ण आडवाणी सी राजगोपालचारी मोरारजी देसाई 10 / 15इंद्रावती नदी ही महाराष्ट्र सोबत कोणत्या राज्यांच्या सीमेवर आहे? कर्नाटक मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात 11 / 15महापालिका आयुक्त ला केव्हाही परत बोलण्याचा अधिकार कोणाला असतो? मुख्यमंत्री राष्ट्रपती विभागीय आयुक्त राज्य शासन 12 / 15वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेघ म्हणजे वर्तुळाची काय? त्रिज्या जीवा व्यास यापैकी नाही 13 / 15पुढील म्हण पूर्ण करा. "असेल तेव्हा दिवाळी नाहीतर..." ? पाडवा रक्षाबंधन शिमगा नागपंचमी 14 / 15गटात न बसणारा शब्द ओळखा? सुंदर कडू पोट हुशार 15 / 15ज्याविषयी वक्ता बोलतो त्यास काय म्हणतात? उद्देश विशेषण कर्म उद्देश विधेय Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)