PYQ Special Test July 6, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट 😍 TelegramAll the very best👍♥️ 1 / 20420 लिटर पाण्याने पूर्ण भरलेल्या टाकीतून 4/7 भाग पाणी काढून घेतले ; तर किती लिटर पाणी काढून घेतले? 180 ली 220 ली 280 ली 240 ली 2 / 20एका पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते. तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल? 6 8 12 10 3 / 20धातूसाधित नाम नसलेला पर्याय ओळखा? पळणे रडू हसू सत्य 4 / 20At the feet of Mahatma Gandhi - या पुस्तकाचे लेखक कोण? पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभ भाई डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित मोतीलाल नेहरू 5 / 20महाराष्ट्र भूषण 2020 हा पुरस्कार कोणाला मिळाला? आशा भोसले लता मंगेशकर रोहित शर्मा सिंधुताई सपकाळ 6 / 20खालीलपैकी कोण प्रसिद्ध संतूर वादक आहेत? आभा रानडे श्रुती अधिकारी अनुष्का शंकर मोनाली ठाकुर 7 / 20भगिनीमंडळ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? हिंदी देशी तत्सम तद्भव 8 / 20भारतातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणते? हरियाणा बिहार महाराष्ट्र छत्तीसगड 9 / 20मिसिसीपी नदी कोणत्या देशात वाहते? उत्तर अमेरिका चीन इटली ब्राझील 10 / 20" काल म्हणे लोकांनी गडबड केली " या विधानतील अव्यवचा प्रकार ओळखा? व्यर्थ उद्गारार्थी संबोधदर्शक प्रसंशादर्शक यापैकी नाही 11 / 20इटलीची या देशाची राजधानी कोणती? रिओ जाकार्ता रोम यापैकी नाही 12 / 20जगातील सर्वात लहान खंड कोणता? ऑस्ट्रेलिया युरोप आफ्रिका यापैकी नाही 13 / 200.123 + 12.3 + 0.0123 + 1.23 = किती? 13.776 13.6563 13.6653 13.5663 14 / 20पुढीलपैकी कोणती वनस्पती परपोषी पोषण करते? बाभूळ बांबू अमरवेल गुलमोहर 15 / 20ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा? तुलनावाचक विरोध वाचक कैवल्यवाचक विनिमयवाचक 16 / 20पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 16/5 10/3 22/7 19/6 17 / 20अभिनिवेश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा? प्रवेश जोर अभिमान अभिनय 18 / 20एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषाएवढे काम करीत असल्यास,तेच काम 20 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील? 15 8 12 10 19 / 20विशेषणाचा प्रकार ओळखा. राम एकवचणी राजा होता. नामसधित विशेषण गुनविशेषण सर्वनामिक विशेषण समासघटित विशेषण 20 / 20शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज कोणते? बोनस अनुदान तारण तगाई Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)