PYQ स्पेशल टेस्ट

0

PYQ स्पेशल टेस्ट 😍

All the very best 👍♥️

1 / 20

घोड्याला वाघ म्हणले,वाघाला सिंह म्हंटले सिंहाला हरिण म्हंटले, हरीण ला बैल म्हंटले तर टांगा कशावर चालतो?

2 / 20

रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये कोणता खनिज पदार्थ असते?

3 / 20

महाराष्ट्र कारागृह विभागाचे मुख्यालय कोठे आहे?

4 / 20

मडके या एक वचनी शब्दाचे अनेकवचनी शब्द कोणते?

5 / 20

महाराष्ट्रात आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची वने कोणती?

6 / 20

11 मे खालीलपैकी कोणता दिवस साजरा करा?

7 / 20

राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्र कोठे आहे?

8 / 20

विपशन्ना रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे?

9 / 20

आंतरराष्ट्रीय वार रेषा कोठे आहे?

10 / 20

नववी इयत्ता यातील नववी हा शब्द कोणते विशेषण आहे?

11 / 20

सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होते?

12 / 20

नागपूर जिल्ह्यात कोराडी खापरखेडा हे कोणत्या प्रकारचे विद्युत केंद्र आहेत?

13 / 20

एका पेटीत 175 फुले व 100 फळे आहेत तर फुलांचे व फळांचे प्रमाण काय असेल?

14 / 20

एका नळीने एक हौद भरण्यास दहा तास लागतात. परंतु तोच हाऊद दुसऱ्या नळाने खाली करण्यासाठी पंधरा तास लागतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी उघडले तर हाऊद भरण्यास किती वेळ लागेल?

15 / 20

आल्प्स पर्वत रांगा कोणत्या खंडात आहेत?

16 / 20

भारताचे मध्यवर्ती ठिकाण कोठे आहे?

17 / 20

कारागृह विभागाचे प्रमुख कोण आहेत?

18 / 20

जर 2X3=812, 4X5=1620, तर 6X7=?

19 / 20

नजरेत भरणे म्हणजे काय?

20 / 20

कार्बनची संयुगे किती आहे?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!