PYQ स्पेशल टेस्ट

0 votes, 0 avg
0

PYQ स्पेशल टेस्ट

All the very best👍♥️

1 / 11

मोटार वाहनांमुळे _________ प्रकारचे प्रदूषण होते.

2 / 11

'स्पीकर्स डायरी' या पुस्तकाचे लेखक कोण ?

3 / 11

समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादन लक्ष्ये कोण निर्धारीत करते ?

4 / 11

कोणत्या शास्त्राला अर्थशस्त्राचे जनक मानले आहे ?

5 / 11

महात्मा गांधी यांना बापू ही उपाधी कोणी दिली?

6 / 11

जमिनीचा पोत म्हणजे -

7 / 11

आधुनिक समाजामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये संगणक हा ________ आहे.

8 / 11

102 × 98 = ?

9 / 11

ओझोन छिद्र सर्व प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले ?

10 / 11

21 पाया असणारी पुढीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती ?

11 / 11

एका लंबकाच्या घड्याळाचे दर तासाला तासांच्या संख्येप्रमाणे व दर अर्ध्या तासाला एक याप्रमाणे टोले वाजतात. तर त्या घडयाळाचे सव्वा बारा वाजल्यापासून सव्वा पाच वाजेपर्यंत एकूण किती टोले वाजतील ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!