PYQ स्पेशल टेस्ट July 2, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट 😇 Telegram All the very best 👍♥️ 1 / 10 हवेचा दाब मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात ? सेस्मोग्राफ हायग्रोमीटर बॅरोमीटर ऑममीटर 2 / 10 7+35÷7-3×4 =? 12 36 15 0 3 / 10 भारतातील पहिले आदर्श डिजिटल गाव कोणते ? हरिसाल भिलार धसई टेंभली 4 / 10 महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे ? कोकण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र 5 / 10 रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1935 1942 1950 1920 6 / 10 खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ? मगर हत्ती जिराफ सिंह 7 / 10 √1324 चे घनमुळ सांगा ? 24 36 34 14 8 / 10 मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ? सफल सुंदर चौथरा स्थळ 9 / 10 पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा ? अव्यवसाधित विशेषण सर्वनामिक विशेषण धातुसाधित विशेषण नामसाधित विशेषण 10 / 10 दोन अंकी संख्यांचा गुणाकार 1280 आहे आणि त्यांची मसावी 4 तर त्यांची लसावी काढा . 288 320 440 520 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp