PYQ स्पेशल टेस्ट

0

PYQ स्पेशल टेस्ट 😇

All the very best 👍♥️

1 / 10

एका वस्तूची छापील किंमत 1850 रू. आहे. दुकानदारने ती मनोजला 1702 रुपयास विकली ,तर मनोजला शेकडा किती सूट मिळाली?

2 / 10

भारतीय भात संशोधन संस्था ________ येथे आहे.

3 / 10

मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली ?

4 / 10

महात्मा गांधींचे राजकीय गुरू कोण होते ?

5 / 10

खालील पैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता?

6 / 10

नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय _______येथे आहे.

7 / 10

23 व 83 चा लसावि व मसावि किती ?

8 / 10

खाण तशी माती या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा .

9 / 10

प्रो कबड्डी लीग ला केव्हा पासून सुरुवात झाली?

10 / 10

संख्या मालिकेतील प्रश्नाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा. 7,15,31,63,?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!