PYQ स्पेशल टेस्ट

0

PYQ special test ♥️

All the best👍♥️

1 / 15

पुण्याहून साताऱ्याला जाताना कोणत्या घाट लागतो?

2 / 15

14,28,20,40,32,64,....?

3 / 15

एक काम सहा व्यक्ती रोज आठ तास काम करून 63 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7 व्यक्ती रोज 6 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील?

4 / 15

बालगंधर्व यांचे खरे नाव काय होते?

5 / 15

वास्को द गामा यांचे भारतात सर्वप्रथम इसवीसन 1498 मध्ये कोठे आगमन झाले?

6 / 15

नकाशातील दिशादर्शक बाण कोणती दिशा दर्शवते?

7 / 15

कटक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

8 / 15

खालीलपैकी विरुद्ध अर्थाची अचूक जोडी ओळखा.

9 / 15

देवासमोर सतत तेवत असणारा दिवा या शब्दाबद्दल एक शब्द सांगा.

10 / 15

...... हा भारताचा संगीताचा पाया मानला जातो?

11 / 15

पुण्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता?

12 / 15

जगातील सर्वात जुने वाफेवर चालणारे रेल्वे इंजिन कोणते?

13 / 15

शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते?

14 / 15

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कोणत्या क्रांतिकारकांचे चिंचवड ते जन्मस्थान आहे?

15 / 15

मिशिगन सरोवर कोणत्या देशात स्थित आहे?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!