PYQ महत्वाचे टेस्ट no.5

0

All the best..


Created on By Tile

PYQ महत्वाचे टेस्ट no. - 5

मागील प्रश्नपत्रिका

1 / 21

भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे ?

2 / 21

लढाऊ विमान, मिग-21 एकटी चालविणारी भारताची पहिली फाइटर पायलट कोण आहे?

3 / 21

नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?

4 / 21

भारतीय राज्यघटनेतील मुलभूत हक्क कोणत्या कलमात अंतर्भूत आहे?

5 / 21

भारतीय राज्यघटनेतील 73 वी व 74 वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे?

6 / 21

जीएसटी म्हणजे काय?

7 / 21

शहराचा प्रथम नागरिक कोण असतो ?

8 / 21

यापैकी चुकीची जोडी कोणती आहे?

9 / 21

ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थाप झाली ?

10 / 21

पंडीत रविशंकर हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? वाद्य आणि वादक हा प्रश्न लक्षात ठेवा हा प्रश्न वारंवार येतो.

11 / 21

आर्य समाजाची स्थापना कोणी केली?

12 / 21

महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

13 / 21

'काझीरंगा' राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

14 / 21

यापैकी कोणता क्रम बरोबर आहे ? ( पोलीस पदांचा क्रम )

15 / 21

अ, ब, क या तिघांमध्ये 8800/- रु. ची विभागणी करावयाची आहे, ज्यामध्ये 'अ' चा भाग हा (बक) च्या 3/8 या प्रमाणात आहे, तर 'अ' ला किती रुपये मिळतील?

16 / 21

MASTER चा OCUVGT शी 'जो' संबंध आहे तोच संबंध BRING चा खालीलपैकी कशाशी आहे?

17 / 21

खालीलपैकी वर्गसंख्या कोणती?

18 / 21

4 तास 4 मिनिटे 4 सेकंद = ?

19 / 21

दिपकने बँकेकडून द.सा.द.शे. रु. 16 दराने रु. 8000/- पाच वर्षांच्या मुदतीने कर्जाऊ घेतले तर त्याला किती व्याज द्यावे लागेल.

20 / 21

4, 9, 16, ?, 36

21 / 21

विषम जोडी ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

नागपूर जिल्हा पोलीस भरती 2018 मधील  सर्व प्रश्न आहे.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!