𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝐒𝐩𝐞𝐜𝐢𝐚𝐥 𝐓𝐞𝐬𝐭 𝐍𝐨. 𝟏

पोलीस भरती स्पेशल टेस्ट No. 1

पोलीस भरती करणाऱ्या सर्व मित्रांनी ही टेस्ट नक्की सोडवा या टेस्टमध्ये तुम्हाला जीके मराठी बुद्धिमत्ता गणित असे सर्व टेस्ट मिळत असतात.. ही टेस्ट एक जबरदस्त टेस्ट आहे कारण या मध्ये असलेले सगळे प्रश्न हे मागच्या वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका मधून घेतलेले आहेत...

All The Best

लक्ष्य करिअर अकॅडेमी, सोलापूर

Daily फ्री ऑनलाईन टेस्ट 🙏

1 / 25

मेगधातू धरण कोणत्या दोन राज्याला लागून आहे.

2 / 25

श्रीमती दमयंती तांबे कोणत्या खेळात राष्ट्रीय विजेता होते.

3 / 25

खालीलपैकी कोण भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेले नाही?

4 / 25

खालीलपैकी गटात न बसणारा निवडा.

5 / 25

अलेकझेन्डर सोबत शौर्याने लढणारे पोरस याचे राज्य कोणत्या दोन नद्यांच्या मध्ये होते.

6 / 25

राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 2 कोठून कोठेपर्यंत आहे?

7 / 25

भारताचे जमिनी सीमा किती देशासोबत जोडलेले आहे.

8 / 25

पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस........उर्जा म्हणतात.

9 / 25

महाराष्ट्रातील किती जिल्हयाचे सिमा कर्नाटक राज्यासोबत जोडलेले आहे.

10 / 25

भारतात व्यावसायिक विमान सेवा कोणत्या वर्षी सुरु झाली ?

11 / 25

खालीलपैकी कोणती समुद्री प्रजाती नाही ?

12 / 25

केलेले उपकार जो जाणत नाही असा तो.......

13 / 25

एका वर्षात जागतिक पर्यावरण दिवस व मदर तेरेसा यांचे जयंती मध्ये किती दिवसाचे अंतर आहे (हे दोन्ही दिवस वगळून )

14 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय उद्यान नाही.

15 / 25

भारतामध्ये सर्वात लांब रेल्वे स्टेशन कोणते आहे?

16 / 25

मानवाच्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात ?

17 / 25

महाराष्ट्रामध्ये उंची नुसार तिसऱ्या स्थानी असणारे शिखर कोणते ?

18 / 25

नळदुर्ग किल्यातील बोरी नदीवरील धरण कोणत्या राजाच्या काळात बांधलेले आहे.

19 / 25

भामरागड येथे त्रिवेणी संगम मधील कोणते तीन नद्या आहेत?

20 / 25

जगात सर्वात नविन देश कोणते आहे?

21 / 25

सध्या भारतात किती राज्य व संघ राज्य आहेत.

22 / 25

1982 ते 2026 सालापर्यंत किती लिप वर्ष येतील?

23 / 25

सन 2023 मध्ये फिफा महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात झाले.

1) न्युझीलँड

2) ऑस्ट्रीया

3) जर्मनी

4) ऑस्ट्रेलिया

24 / 25

कॉमनवील साप्ताहीकाचे संस्थापक कोण होते.

25 / 25

तो, हा, ती, ते' हे सर्वनामाचे कोणते प्रकार आहेत ?

Your score is

The average score is 0%

नमस्कार मित्रांनो जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!