gk स्पेशल टेस्ट no.33

Police भरती special test 33

All the best 👍❤️

test खूप IMP आहे. सर्वांनी नक्की सोडवा.

आपला score टेलिग्राम वर सेंड करा.लिंक खाली आहे

अशेच  test मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

टेलिग्राम चॅनेल लिंक

https://t.me/missionpolice2021

आपला ऑनलाईन क्लास सुद्धा आहे फक्त 799 rs  1year मध्ये जर जॉईन करायचा असेल तर 7350623169 इथे कॉल करा

ऑनलाईन क्लास कसा जॉईन करायचा  

Laksh academy app download kara त्याची लिंक खाली दिली आहे.

App डाउनलोड लिंक क्लिक here

https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app

 

1 / 20

पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते ?

2 / 20

' आता विश्वात्मके देवे ' यात ' देवे ' शब्दाची विभक्ती कोणती ?

3 / 20

संबोधन विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते ?

4 / 20

खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही ?

5 / 20

अयोग्य जोडी ओळखा.

6 / 20

' त्याच्या वागण्याचा मला राग आला.' ' वागण्याचा ' या शब्दाचा करकार्थ ओळखा.

7 / 20

वाक्यात दर्शवलेल्या क्रियेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार नामपदबंधास काय म्हणतात ?

8 / 20

नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकरांनी दाखवले जातात त्या विकारांना...... असे म्हणतात.

9 / 20

' बेडूक ' या शब्दाचे तृतीयान्त रूप ओळखा.

10 / 20

विभक्ती प्रत्यय लागूनही सामान्यरूप न झालेला शब्द कोणता ?

11 / 20

बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी...... यांनी 1916 रोजी ' डेक्कन रयत असोसिएशन ' ही संस्था स्थापन केली ?

12 / 20

गो. ग. आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत ?

13 / 20

राजर्षी शाहू महाराज 1920 साली..... येथे झालेल्या ब्राम्हणेत्तर परिषदेचे अध्यक्ष होते .

14 / 20

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ' महाड ' येथे 20 मार्च 1927 रोजी कोणता सत्यग्रह केला ?

15 / 20

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेले मुकनायक हे वृत्तपत्र कोणत्या प्रकारचे होते ?

16 / 20

' अनाथांची माय ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडित नाही ?

17 / 20

महात्मा ज्योतिबा फुले यांना ' हिंदुस्थानचा बुकर टी. वॉशिंग्टन ' म्हणून कोणी संबोधले ?

18 / 20

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ' हू वेअर द शुद्राज ? ' हा ग्रंथ कोणास समर्पित केला ?

19 / 20

महात्मा फुले...... या ग्रंथाचा ' विश्व कुटुंबाचा जाहीरनामा ' या शब्दात गौरव केला जातो ?

20 / 20

' वारकरी संप्रदायचा कळस ' असे कोणास म्हटले जाते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!