Police Bharti Test no. 11

Test no. 11 (2025)

पोलीस भरतीसाठी अतिशय खास टेस्ट बनवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा....

हे सर्व प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे कोणता प्रश्न तुमचा चुकला असेल तर तो लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा धन्यवाद....

1 / 20

..........मिळविण्यासाठी बल्बचा तंतू अत्यंत पातळ आणि लांब बनवला जातो.

2 / 20

पक्षांतर बंदीशी संबंधित राज्यघटनेतील परिशिष्ट कोणते ?

3 / 20

निवडणूक आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये करण्यात आली ?

4 / 20

कोणत्या प्रक्रियेद्वारे पाणी जमिनीत मुरते ?

5 / 20

घटक राज्याचे विभाजन करण्याचा अधिकार कोणाला आहे?

6 / 20

गौरवचा दुतर्फा प्रवासाचा सरासरी वेग 15 km/h आहे. जाताना तो ताशी 20km चे अंतर चालला तर येताना त्याचा वेग किती असेल ?

7 / 20

PMO through the ages book हे पुस्तक कोणी लिहिले?

8 / 20

इस्रोची स्थापना कधी झाली ?

9 / 20

घटक राज्यांचे विभाजन करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

10 / 20

खालीलपैकी कोणाला कुसुमाग्रज नावाने संबोधले जाते ?

11 / 20

पहिल्या पंचवार्षिक योजनेला सुरुवात झाली तेव्हा नियोजन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?

12 / 20

6, 18, 39 आणि 1 हे प्रमाणात असतील तर चे मूल्य शोधा.

13 / 20

इलेक्ट्रिक मोटरचा भाग जो त्यातील विद्युतप्रवाहाच्या प्रवाहाची दिशा उलट करतो, त्याला.......... म्हणतात.

14 / 20

भारत सरकरने वर्ष मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केले

15 / 20

20 खिया एक काम 15 दिवसांत पूर्ण करू शकतात. 16 पुरुष तेच काम 15 दिवसांत पूर्ण करू शकतात. पुरुषांचे स्त्रियांशी असलेले कार्यक्षमतचे गुणोत्तर काढा.

16 / 20

न्यूलॅन्डच्या अष्टक नियमात...........हे पहिले मूलद्रव्य आहे आणि.......... हे शेवटचे ज्ञात मूलद्रव्य आहे.

17 / 20

मार्गदर्शक तत्त्वे हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत करण्यात आले आहे ?

18 / 20

59 वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?

19 / 20

माहिती अधिकार अधिनियमांतर्गत मागविलेली माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवित वा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर अशी माहिती विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती कालावधीत देणे अपेक्षित आहे. ?

20 / 20

राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये सर्वोच्च न्यायालयामध्ये बंदी प्रत्यक्षीकरणाचा (Habeas Corpus) रिट दाखल करता येतो ?

Your score is

The average score is 0%

0%

▶️ सर्वांनी ही टेस्ट एकदम सिरीयस होऊन सोडवायची आहे…

▶️ सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत…

▶️ पोलीस भरती किंवा इतर सर्व

परीक्षांसाठी ही महत्त्वाची टेस्ट आहे…

▶️ जो प्रश्न तुमचा चुकतो तो व्यवस्थित लिहून ठेवा…

 

All the best

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!