Police bharti test.439 | special gk test November 1, 2022 by Tile 0 Created on November 01, 2022 By Tile Special GK test - 50 mark Telegramपोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर ही टेस्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा. तुम्हाला येत्या भरतीमध्ये निश्चितच फायदा होईल. 1 / 501958 साली भारतरत्न हा गौरव मिळवणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण होते? डॉक्टर पंजाबराव देशमुख मुकुंदराव पाटील महर्षी धोंडो केशव कर्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 / 50' सत्यशोधक समाजाची ' स्थापना कोणी केली ? बाळशास्त्री जांभेकर स्वामी दयानंद सरस्वती महात्मा ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक 3 / 50ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी........ जिल्ह्यात कार्य सुरू केले. ठाणे अमरावती नाशिक रायगड 4 / 50ISSF वर्ल्ड चॅम्पियन 2022 मध्ये भारताला किती पदके मिळाली आहेत ? 38 40 37 35 5 / 50रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ? शाहू महाराज एन. डी. पाटील कर्मवीर भाऊराव पाटील डॉ. बापूजी साळुंखे 6 / 50पक्ष्यांसाठीचे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे. कर्नाटक महाराष्ट्र आसाम राजस्थान 7 / 50रेल्वे बजेट कधी मांडले जाते ? दर तिसऱ्या वर्षी दरवर्षी दर पाचव्या वर्षी दर दुसऱ्या वर्षी 8 / 50' चौरी चौरा ' घटनेने........ हे आंदोलन संपुष्टात आणले . असहकार छोडो भारत सविनय कायदेभंग रौलेट विरोधी सत्याग्रह 9 / 50हिंदीतून वैद्यकीय शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ? गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र 10 / 50भारताच्या आग्नेयस...... हे शेजारी राष्ट्र आहे. मालदीव इंडोनेशिया अफगाणिस्तान येमेन 11 / 50आल्प्स पर्वत रांगा कोणत्या खंडात आहेत ? युरोप यापैकी नाही आशिया आफ्रिका 12 / 50भारताचा व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण काय? आयातील घट आयातीत वाढ निर्यातीत वाढ निर्यातीपेक्षा आयातीतील वाढ 13 / 50सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? महात्मा फुले गणेश वासुदेव जोशी लोकमान्य टिळक न्या. गोखले 14 / 50अनिल चव्हाण हे भारताचे कितवे सीडीएस प्रमुख आहेत ? चौथे तिसरे दुसरे पहिले 15 / 50भारतीय द्विपकल्पाचे दक्षिण टोक..... आहे. तिरुवनंतपूरम कन्याकुमारी चेन्नई मदुराई 16 / 50'थिल्लाना' हा कोणत्या नृत्यप्रकाराचा भाग आहे? कुचीपुडी भरतनाट्यम कथ्थक यापैकी नाही 17 / 50भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे. त्यास...... म्हणतात. भारतीय बेटे भारतीय द्विपकल्प भारतीय सागर यापैकी नाही 18 / 50पानिपतची तिसरी लढाई अहमदशहा अब्दली व.......... यांच्यात झाली. मराठे मुघल शीख राजपूत 19 / 50बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय ? आनंदमठ आनंदाश्रम आनंदवन आनंदगृह 20 / 50महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण? वि.दा.सावरकर वासुदेव बळवंत फडके नाना पाटील लोकमान्य टिळक 21 / 50आम्रसरी म्हणजे काय ? जून ते सप्टेंबर मधील पर्जन्य हिवाळ्यात पडणारा पाऊस कर्नाटक व केरळ मध्ये होणारे मान्सून पूर्व पर्जन्य यापैकी नाही 22 / 50नॅशनल फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2021 कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले ? देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रोपती मुर्मू एकनाथ शिंदे 23 / 50यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते? मारोतराव कन्नमवार शंकरराव चव्हाण वसंतराव नाईक मोरारजी देसाई 24 / 50दरवर्षी शिशु संरक्षण दिन म्हणून कोणता दिन साजरा केला जातो ? 5 नोव्हेंबर 6 नोव्हेंबर 8 नोव्हेंबर 7 नोव्हेंबर 25 / 50खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे ? आंध्र प्रदेश यापैकी नाही महाराष्ट्र मध्य प्रदेश 26 / 50पालेगारांचा उठाव__ या भागात झाला. ओरिसा गुजरात दक्षिण भारत उत्तर भारत 27 / 50भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते ? पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पटेल महात्मा गांधी लोकमान्य टिळक 28 / 50बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत ? फागू चव्हाण तेजस्वी यादव नितीश कुमार यापैकी नाही 29 / 50स्वामी विवेकानंद यांनी 'रामकृष्ण मिशनची' स्थापना कोणत्या वर्षी केली? 1875 1896 1906 1897 30 / 50कोणत्या वर्षापर्यंत देशातून टीबी दूर करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे ? 2024 2023 2026 2025 31 / 50' अनाथांची माय ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ खालीलपैकी कोणत्या संस्थेची निगडित नाहीत ? ममता बाल सदन , कुंभारवळण ( सासवड ) माईचा आश्रम , चिखलदरा ( अमरावती ) मुक्ती सदन , केडगाव ( पुणे ) संन्मती बाल निकेतन , हडपसर ( पुणे ) 32 / 50कोणत्या कालखंडात जिल्ह्याला सरकार म्हटले जात असे? सलतनत कालखंड मोघल कालखंड गुप्त कालखंड मौर्य कालखंड 33 / 50डॉ.धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत ? आरोग्य शिक्षण तांत्रिक शिक्षण महिला विद्यापीठ व शिक्षण कृषी शिक्षण 34 / 50चर्चेत असलेली वेटलिफ्टर आकांक्षा व्यवहारे कोणत्या राज्याची आहे ? उत्तर प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक हिमाचल प्रदेश 35 / 50बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी........... यांनी 1916 रोजी ' डेक्कन रयत असोसिएशन ' ही संस्था स्थापन केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महर्षी कर्वे छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले 36 / 50सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? महात्मा फुले गणेश वासुदेव जोशी न्या. गोखले लोकमान्य टिळक 37 / 50वसाहत काळात ._____ हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नव्हते. चितगाव कलकत्ता ढाका हुगळी 38 / 50सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे. गंगा महानदी गोदावरी नर्मदा 39 / 50' झिंक ' चे रासायनिक चिन्ह काय आहे ? Zn Z Zi Ze 40 / 50भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत ? 10 9 11 12 41 / 50सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे ? पश्चिम बंगाल कर्नाटक बिहार गुजरात 42 / 50'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण? यापैकी नाही अशोक कोठारी अशोक मेहता डॉ. एस. एन. सेन 43 / 50ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही ? चीन भारत बांगलादेश ब्राझील 44 / 50लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व . यांनी केले होते. अवधच्या बेगम बडी बेगम बेगम साहिबा यापैकी नाही 45 / 502021 विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला ? यापैकी नाही भारत सासणे रंगनाथ पठरे सुभाष देसाई 46 / 50भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत कोणाला संबोधतात ? मार्च मेन बाळशास्त्री जांभेकर राजाराम मोहनरॉय जेम्स हिकी 47 / 50हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो ? सर्वात महत्वाचे घटक वर नमूद नाही पाऊस वारा आद्रता 48 / 50टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर ____ देशांमध्ये वसले आहे. इक्वेडॉर आणि कोलंबिया चिली आणि बोलेव्हीया अर्जेंटिना आणि चिली पेरू आणि बोलेव्हीया 49 / 50माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला ? 2006 2005 2004 2007 50 / 50१८५७ च्या उठावयाच्या वेळी कानपुरचे नेतृत्व कोणी केले ? कुंवरसिंह झाशीची राणी लक्ष्मीबाई नानासाहेब पेशवे तात्या टोपे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)