टास्क – day-1

👇👇👇 उद्याचा टास्क day – 1👇👇👇

 – 5 km long running + 200 स्किपिंग +100 dips + गोळा फेक प्रॅक्टिस.

मुलींनी – 3km running + 200 स्किपिंग + 40 dips + गोळा फेक. 

👇👇👇 अभ्यास 👇👇👇

सुरवातीपासून पुन्हा study सुरु करू…

मराठी – वर्णमाला हा टॉपिक वाचा.

गणितं – संख्या हा टॉपिक

बुद्धिमत्ता – लायबद्ध मालिका

Gk – महाराष्ट्र भूगोल – प्राकृतिक रचना.

👇👇 प्रश्नपत्रिका 👇👇

नागपूर शहर 2019 आणि पुणे ग्रामीण 2019 हे 2 read करा

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!