👇👇 सोमवार task- 24 जुलै 👇👇
Study
1. Boys – 5 k.m.running 22 मिनिटात..
2. Girls – 4 km running 22 मिनिटात
नंतर 100 स्किपिंग
10 pull ups
50 dips
👇👇 अभ्यास 👇👇
1. सुरवातीला 1 तास मराठी घ्या..
त्यात अलंकार हा टॉपिक करा…
2. गणितं – काळ काम वेग हा topic वरील 40- 45 उदाहरणं सोडवा…
3.GK – पंचायत राज वाचा
4. प्रश्नपत्रिका – 60 प्रश्नपत्रिका संच book. मधून प्रश्नपत्रिका क्र. 31 ते 35 read करा…
यां सर्व टॉपिक वरच next day टेस्ट होईल जेणेकरून तुमचा अभ्यास भक्कम होईल