पोलीस भरती स्पेशल टेस्ट no. 339 August 12, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on August 12, 2022 By Tile पोलीस भरती टेस्ट no. 339 Telegram 1 / 24 ...... या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो. स्वादुपिंड लिव्हर मुत्रपिंड किडनी 2 / 24 ' रायटर्स बिल्डिंग ' ही पाश्चात्त्य शैलीतील वास्तू कोणत्या शहरात स्थित आहे? कोलकत्ता अहमदाबाद बेंगलोर लखनौ 3 / 24 ' विष्णुदास भावे ' हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? स्वास्थ्य राजकारण नाटक खेळ 4 / 24 खालील वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा. उपरती होणे. साक्षात्कार होणे पश्चाताप होणे आवडणे प्रेमभंग होणे 5 / 24 पुढील शब्दातील स्त्रीलिंगी रूप ओळखा. 'सिंह' यापैकी नाही छावा सिंहिण सिंहीण 6 / 24 'नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत' यासाठी पर्यायी शब्द निवडा. स्वगत नांदी भरतवाक्य अभंग 7 / 24 कोणत्या देशास युरोपचे कॉकपीट असे म्हणतात ? युक्रेन स्पेन फ्रान्स यापैकी नाही 8 / 24 NSG म्हणजे काय ? National Scientific Agency National Social Agency National Security guard National Sergical Agency 9 / 24 ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? गोपाळ कृष्ण गोखले राजा राममोहन राय महात्मा फुले यापैकी नाही 10 / 24 नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर नागपूर गोंदिया यापैकी नाही 11 / 24 ' चाबहार ' हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे ? इराण इराक अफगाणिस्तान कुवेत 12 / 24 ...... यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिवस साजरा केला जातो ? डॉक्टर हन्सन जगदीश चंद्र बोस सी.व्ही. रमण डॉक्टर अब्दुल कलाम 13 / 24 'वारंवार' कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे ? संख्यावाचक स्थळवाचक रीतिवाचक कालवाचक 14 / 24 'करविणे' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते ? प्रायोगिक प्रयोजक संयुक्त यापैकी नाही 15 / 24 भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती ? 548 544 545 540 16 / 24 पाण्यात अर्धवट बुडालेली काठी वाकडी दिसते; कारण प्रकाशाचे विचलन वुत्क्रमणीयता प्रकाशाचे अपर्वतन प्रकाशाचे परावर्तन 17 / 24 नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात? स्वार्थी करणरूपी अकरणरूपी यापैकी नाही 18 / 24 'भोजनभाऊ' या समासिक शब्दाचा विग्रह कोणता? भोजनापुरता भाऊ भोजनपंक्तीतील भाऊ भोजनासाठी भाऊ सख्खा भाऊ 19 / 24 उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे ? संत चोखामेळा संत नामदेव संत गोरोबा काका संत एकनाथ 20 / 24 भारताने राफेल विमान साठी कोणत्या देशासोबत करार केला होता ? फ्रान्स अमेरिका जर्मनी इस्रायल 21 / 24 ...... हा वायू गोबर वन नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो. मिथेन बेन्झिन क्लोरीन इथेन 22 / 24 पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते ? अमेरिका बेल्जियम ऑस्ट्रेलिया ब्रह्मदेश 23 / 24 'लंडन' हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे ? पोटोमॅक थेम्स ॲव्हन यापैकी नाही 24 / 24 ' कॅलीम्पाग ' हे थंड हवेचे ठिकाण भारतात कोणत्या राज्यात आहे ? पश्चिम बंगाल मिझोरम सिक्किम अरुणाचल प्रदेश Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp