Police bharti special test – 172 June 20, 2022 by Tile 0 Created on June 20, 2022 By Tile 60 mark स्पेशल टेस्ट Telegram 1 / 60लोकांनी त्याला डोक्यावर घेतले. या वाक्यातील प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी कर्मनी सकर्मक भावे अकर्मक भावे 2 / 60भारतीय जनगणना ही प्रती... वर्षाला केली जाते. 5 10 15 8 3 / 60उच्च न्यायलय न्यायाधीशाचे निवृत्त चे वय किती आहे? 60 वर्ष 62 वर्ष 65 वर्ष 58 वर्ष 4 / 60प्रशांत मोरे हा भारताचा... खेळणारा खेळाडू आहे. क्रिकेट कब्बड्डी कॅरम खो खो 5 / 60राजा केळकर वस्तूसंग्रहालय खालीलपैकी कोठे आहे? जळगाव मुबंई पुणे कऱ्हाड 6 / 60भारताचा पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? सोनिया गांधी इंदिरा गांधी मनेका गांधी प्रतिभाताई पाटिल 7 / 60USB चे पूर्ण रूप सांगा? United serial bus universal smart bus Universal serial bus United smart bus 8 / 60मिठामुळे जेवणाची रुची वाढते. या वाक्यात किती नामे आहेत. 1 2 3 4 9 / 60देशात इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणार राज्य कोणते? महाराष्ट्र गोवा केरळ गुजरात 10 / 60खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यव ओळखा. कुत्रासुद्धा घराबाहेर गावोगावी यापैकी नाही 11 / 60.... हा सामासिक शब्द आहे. धर्मशाळा समीकरण रसातळ क्षेत्रफळ 12 / 60संधी करा. देवेंद्र देव + इंद्र देवे + इंद्र देवें + द्र यापैकी नाही 13 / 60ताजमहाल कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश दिल्ली 14 / 60"हलवायचा घरावर...." वाक्यप्रचार पूर्ण करा. गोडधोड थाट जिलेबी गूळ तुळशीपत्र 15 / 60तांबड्या रक्तपेशी कशात तयार होतात. यकृत मूत्रपिंडमध्ये छोट्या आतड्यात अस्तिमज्जा 16 / 60प्रयोग ओळखा. ' सुरेशने आंबा खाल्ला? ' कर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्मनी प्रयोग यापैकी नाही 17 / 60' शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. ' प्रयोग ओळखा. कर्मणी कर्तरी भावे त्यापैकी नाही 18 / 60'नाना मामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली.' वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्तू - कर्म - संकर प्रयोग कर्तू - भाव कर्तरी प्रयोग कर्म - भाव संकर प्रयोग भाव कर्तरी प्रयोग 19 / 60' वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारलेली. 'प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी अकर्मक भावे 20 / 60' तिने गाणे म्हटले. ' या वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्मणी प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोग यापैकी नाही 21 / 60खालीलपैकी कोणता घटक प्रयोगाची संबंधित नाही. कर्म कर्ता क्रियापद संधी 22 / 60प्रयोग सांगा. ' त्याने साप मारला. ' भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग यापैकी नाही 23 / 60' त्याच्या घराचा दरवाजा उघडला. ' प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी समापन कर्मणी अकर्मक भावे 24 / 60' शिपायाने चोरास पकडले. ' प्रयोग ओळखा. कर्तरी कर्मणी सकर्मक भावे अकर्मक भावे 25 / 60'मुलाने बैलास मारले.' प्रयोग ओळखा. भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग यापैकी नाही 26 / 60'आजी दृष्ट काढते.' प्रयोग ओळखा. कर्मनी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग 27 / 60'त्याला गाय आवडते.' या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी कर्मनी भावे यापैकी नाही 28 / 60'आईने श्यामला मारले.' प्रयोग ओळखा. कर्मनी प्रयोग भावे प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग 29 / 60'आज मला मळमळले.' प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग भाव कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग यापैकी नाही 30 / 60'पोलिसांनी आंदोलनकर्त्यास हाकलले.' प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग भाव कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग 31 / 60'सर्कशीतल्या विदूषकाने प्रेक्षकांना हसविले.' प्रयोग ओळखा. सकर्मक भावे अकर्मक भावे सकर्मक कर्तरी सकर्मक कर्मनी 32 / 60'पोलीस चोराला मारतात.' ( कर्तरी प्रयोग) या वाक्याचे भावे प्रयोगातील रूपांतर......... पोलिसांनी चोराला मारलं. पोलीस चोराला मारणार. पोलीस चोर मारतो. यापैकी नाही. 33 / 60'पोलिसांनी चोरास पकडले.' वाक्याचा प्रयोग ओळखा. अकर्मक भावे सकर्मक भावे कर्तरी कर्मणी 34 / 60'आईने रवीला मारले.' प्रयोग ओळखा. अकर्मक भावे प्रयोग कर्मनी प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोग 35 / 60'प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो,' प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मनी अकर्मक भावे 36 / 60प्रयोग ओळखा. "तो बैल बांधितो." कर्मनी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग संकीर्ण प्रयोग 37 / 60पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदीची उपनदी नाही. सतलज रावी भागीरथी बियास 38 / 60हीराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? गोदावरी गंगा महानदी यमुना 39 / 60जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे. ॲमेझॉन नाईल मिसीसीपी सिंधू 40 / 60खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही. यमुना कोसी इंद्रावती शोण 41 / 60खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते. कावेरी नर्मदा कृष्णा गोदावरी 42 / 60कन्हान, पेंच व बाघ या उपनद्या........खोऱ्यात आहेत. वर्धा पैनगंगा वैनगंगा इंद्रावती 43 / 60मध्य प्रदेशात सातपुडा पर्वत रांगांवर मुलताई येथे........ नदीचा उगम होतो. पूर्णा तापी वर्धा वैनगंगा 44 / 60खालीलपैकी गटात न बसणारे नदी ओळखा. दूध गंगा पंचगंगा गिरणा सिना 45 / 60कोकण नद्यांच्या पश्चिम घाटा मधील उगमाच्या क्षेत्राजवळ...... निर्माण झालेली आहे. रांजण खळगे पंखांच्या आकाराची मैदाने पूर तट नदी चौर्य 46 / 60महाराष्ट्रात सर्वसाधारण........ नदी प्रणाली आहे. पश्चिम वाहिनी पूर्व वाहिनी दक्षिण वाहिनी उत्तर वाहिनी 47 / 60चुकीची जोडी ओळखा. ( नद्या संगम स्थळ) उल्हास - काळू (टिटवळा) गांधार - सावित्री (महाड ) शास्त्री - सोनवी (खालसा वाडी) सूर्या - वैतरणा ( मासवण ) 48 / 60तापी नदीची महाराष्ट्र मधील लांबी किती? 204 216 212 208 49 / 60भीमा नदी विषयी योग्य पर्याय निवडा. भीमा नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. भीमा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात झाला. कर्नाटकात राइचुर जवळ कुरुगुडी येथे कृष्णा व भीमा नद्यांचा संगम झाला. भीमा खोरे औरंगाबादमध्ये देखील पसरलेले आहे. 50 / 60खालील विधानापैकी चुकीचे विधान ओळखा. मांजरा नदीचा उगम बालाघाट येथे झाला आहे. दारणा नदी चा उगम कुलंग डोंगरावर झाला. लेंडी नदीचा उगम कारेपूर येथे झाला. प्रवरा नदीचा उगम अकोला येथे झाला. 51 / 60खालील विधाने लक्षात घ्या. अ ) गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात झाला आहे. ब ) या नदीची लांबी 1265 किमी आहे. फक्त विधान अ बरोबर आहे. फक्त विधान ब बरोबर आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत. यापैकी नाही. 52 / 60अर्थ ( वित्त / धन ) विधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते. राज्य सभा विधान परिषद लोकसभा A व B 53 / 60राज्यसभा....... सभागृह आहे. कनिष्ठ वरिष्ठ प्राचीन अर्वाचिन 54 / 60मंडल आयोगाने......... च्या आरक्षणाची शिफारस केली. अनुसूचित जाती इतर मागासवर्ग अनुसूचित जमाती वरील सर्व 55 / 60भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी किती प्रकारे अंमलात आणता येते. एक दोन तीन चार 56 / 60भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली. 26 नोव्हेंबर 1949 15 ऑगस्ट 1948 26 जानेवारी 1950 15 ऑगस्ट 1949 57 / 60टेहरी धरण...... या राज्यात आहे. उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब 58 / 60महाराष्ट्रात........ मोसमी वार्यांमुळे पाऊस पडतो. ईशान्य नैऋत्य वायव्य आग्नेय 59 / 60भारतातील सर्वात जास्त लांबीची पुळण कोठे आहे? दिवेआगर गुहागर चेन्नई चांदीपूर 60 / 60कराड - चिपळूण या मार्गांवर कोणता घाट लागतो? फोंडा घाट वरंधा घाट कुंभार्ली घाट बोर घाट Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Police bharti special test दिलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा.जो प्रश्न चुकतो तो लिहून ठेवा. आणि पून्हा चुकू नकाShare this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)