Police bharti special 100 mark Test No.12 May 18, 2025 by Laksh Career Academy Solapur 0 Special GK and marathi test - 100 mark Telegramपोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर ही टेस्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा. तुम्हाला येत्या भरतीमध्ये निश्चितच फायदा होईल. 1 / 100न्यायमंडळाचे प्राथमिक कार्य....... आहे. नेमणुका करणे कार्यवाही करणे अभिनिर्णय कायदा करणे 2 / 100एका सांकेतिक भाषेत घोड्याला वाघ म्हटले , बैलाला हत्ती म्हटले , हत्तीला बैल म्हटले , वाघाला सिंह म्हटले तर शिंगे असणारा प्राणी कोणता ? बैल घोडा हत्ती सिंह 3 / 100ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते ? मुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी प्रांत 4 / 100या शब्दाचा प्रकार ओळखा. 'अक्कल शून्य' ध्वनीदर्शक शब्द समूहदर्शक शब्द अलंकारिक शब्द यापैकी नाही 5 / 100सिंधु संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती ? शहरी ग्रामीण यापैकी नाही अविकसित 6 / 100निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती? 97.4 F 98.4 F 98 F 110 F 7 / 100राज्यातील पोलीस दलात सर्वात श्रेष्ठ पद कोणते? यापैकी नाही पोलीस अधिक्षक पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक 8 / 100स्टॉक एक्सचेंज वर खालीलपैकी कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते ? भारतीय रिझर्व बँक भारतीय प्रतिभूत विनिमय मंडळ नियोजन आयोग वित्त आयोग 9 / 100रोमन काळात चिटणीसाला स्क्राईब म्हणत तर मराठा साम्राज्याच्या काळात त्याला काय म्हणत असत ? देशपांडे लेखनिक सचिव अमात्य 10 / 10054 ते 60 या क्रमवार संख्येची सरासरी किती आहे ? 57.5 56.5 58 57 11 / 100संसदीय पद्धतीमध्ये कायदेमंडळात व कार्यकारी मंडळात अधिकाराचे.........आहे. विलीनीकरण केंद्रीकरण विभाजन समन्वय 12 / 100राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते ? 6 वर्ष 7 वर्ष बरखास्त होत नाही 5 वर्ष 13 / 10025 , 30 , 35 , 40 चा लसावि किती ? 4200 4400 3800 4000 14 / 100भारताने ऑपरेशन सिंदूर हे अभियान कधी राबवले?? 8 मे 2025 7 मे 2025 6 may 2025 9 मे 2025 15 / 100एका शेतात काही गाई व काही कोंबड्या आहेत जर त्यांची डोके मोजली तर 150 भरतात आणि जर त्यांचे पाय मोजले तर 400 भरतात तर त्या शेतात किती कोंबड्या आहेत ? 60 120 50 100 16 / 100तीन क्रमवार सम संख्यांची बेरीज 180 आहे तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती ? 2 5 4 3 17 / 100सेस्मोग्राफ हे यंत्र कशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात ? वाऱ्याचा दाब मानवी रक्तदाब हवेतील दाब भूकंप 18 / 100उंच ठिकाणी अन्न शिजवण्यास वेळ लागतो. याचे कारण काय ? वातावरणाचा दाब कमी असल्यामुळे वारे वाहतात हवा जास्त असल्यामुळे वातावरणाचा दाब जास्त असल्यामुळे 19 / 100UPSC च्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली??(2025) प्रीती सुदान कुमार अजय A. P. मिश्रा संजय कुमार 20 / 100÷ हे चिन्ह + दर्शवतो , - हे चिन्ह × दर्शवते , + हे चिन्ह ÷ भागाकार दर्शवते × हे चिन्ह - दर्शवते. तर पुढील समीकरणाची किंमत काढा ? 16 ÷ 8 × 6 - 2 + 4 23 21 22 24 21 / 100एका वर्तुळाचा व्यास 28 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ? 616 चौ. सेमी 14 चौ. सेमी 392 चौ. सेमी 1232 चौ. सेमी 22 / 100POSDCORB हा संक्षेप ग्युलिक आणि....... यांनी मांडला. वूड्रॉ विल्सन डवाईट वाल्डो हर्बट सायमन उर्विक 23 / 100देशातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे ? प. बंगाल तामिळनाडू तेलंगणा जम्मू - काश्मीर 24 / 100मणीभवन हे कोणत्या महान व्यक्तीशी संबंधित आहे ? मदर तेरेसा आचार्य विनोबा भावे महात्मा गांधी राजाराम मोहन राय 25 / 100जर पांढऱ्याला निळा म्हटले, निळाला लाल म्हटले, लाल ला पिवळे म्हटले , पिवळ्याला हिरवे म्हटले , हिरव्या ला काळ म्हटले , काळ्याला जांभळा म्हटले तर मानवी रक्ताचा रंग कोणता ? हिरवा जांभळा पिवळा लाल 26 / 100' अनाठायी ' या शब्दाचा समानार्थी शब्द ? शीतल आयोग्य सुंदर योग्य 27 / 100खालीलपैकी कोणत्या महापुरुषाचा महाराष्ट्र मध्ये जन्म झालेला आहे दयानंद सरस्वती राजा राममोहन रॉय गोपाळ कृष्ण गोखले दादाभाई नौरोजी 28 / 100' छत्र भूत होणे म्हणजे....... छत्रपती होणे संकटाला सामोरे न जाता हातपाय गाळून बसणे सर्वाधिकार प्राप्त होणे दुसऱ्याच्या आश्रयाला जाणे 29 / 100न्यायमंडळाच्या स्वातंत्र्यासाठी संविधानात स्पष्ट तरतूद करणारा पहिला देश म्हणजे....... सोव्हियेत रशिया भारत अमेरिका युनायटेड किंग्डम 30 / 100पुढील प्रसंगावरून म्हण ओळखा. मुलीचे लग्न ! म्हटलं आपले दोघे भाऊ आहेत आपल्या पाठीशी खंबीर , वाणसमान उधारीवर घ्यायचं तर दुकानदारही आपलाच ! झालेच तर , काही कमी - जास्त लागलं - सवरलं तर आपले मित्रही हात देणार आहेत ; पण ऐनवेळी यातल्या एकाचाही उपयोग नाही. म्हणतात ना....... एक ना धड भराभर चिंध्या काम करी काम बीवी करी सलाम सारा गाव मामाचा एक नाही कामाचा नाचता येईना अंगण वाकडे 31 / 100मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करण्याचा अधिकार..... यांना असतो. सर्वोच्च न्यायाधीश राष्ट्रपती संसद पंतप्रधान 32 / 100खालीलपैकी कर्मधार्य समास असलेला शब्द कोणता ? गोंड राजा बक्त बुलंद शाह गोंड राजा जातबा राजे जानोजी भोसले राजे जानोजी भोसले राजे रघुजी भोसले गोंड राजा जातबा गोंड राजा बक्त बुलंद शाह राजे रघुजी भोसले 33 / 100कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन ' मिनी घटनादुरुस्ती ' म्हणून केले जाते ? 74 वी 73 वी 44 वी 42 वी 34 / 100जगातील सर्वात प्राचीन प्रतिनिधिक सभा....... आहे. सिनेट हाऊस ऑफ लॉर्ड हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह हाऊस ऑफ कॉमन्स 35 / 100एका फळ विक्रेत्याने 48 संत्री विकल्याने आठ संत्र्यांच्या विक्री किमती एवढा नफा झाला तर शेकडा नफा किती ? 20% 10% 15% 25% 36 / 100मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो ? प्युपिल रेटीना आयरीस यापैकी नाही 37 / 100सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले ? वि. रा. शिंदे लोकमान्य टिळक महात्मा फुले लोकहीतवादी 38 / 10059 वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? विनोद कुमार शुक्ला मनोज सिंग गुलजार जगद्गुरु रामभद्राचार्य लक्षात ठेवा... 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 चा दोघांना मिळाला आहे... 1. गुलजार व रामभाद्रचार्य यांना मिळाला आहे.. तसेच 59 वा ज्ञानपीठ पुरस्कार हा विनोद कुमार शुक्ला यांना मिळाला आहे..विनोद कुमार शुक्ला हे छत्तीसगड मधील असून छत्तीसगडमधील विनोद कुमार शुक्ला हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला... विनोद कुमार शुक्ला हे हिंदी भाषेतील कवी व लेखक आहेत... माहिती व संकलनलक्ष्य करिअर अकॅडेमी, सोलापूर. https://t.me/missionpolice202139 / 100राजचा पगार दरवर्षी पाच टक्क्यांनी वाढतो जर राजचा पगार 2012 मध्ये 20,000 रुपये होतात तर 2014 मध्ये त्याचा पगार किती ? 22,000 24,000 21,000 22,050 40 / 100पुढीलपैकी महाप्राण नसलेला वर्ण कोणता. भ् यापैकी नाही थ् ज् 41 / 100144 आणि 300 ते 400 यांच्या दरम्यानची एक संख्या यांचा मसावी 72 आहे , तर ती संख्या कोणती ? 310 360 340 260 42 / 100हिरा चमकदार दिसतो कारण.... परावर्तन यापैकी नाही पूर्ण आंतरिक परावर्तन अपवर्तन 43 / 1001 सप्टेंबरला शुक्रवार आहे तर त्या वर्षाच्या 8 नोव्हेंबरला कोणता वार असेल ? शनिवार मंगळवार बुधवार शुक्रवार 44 / 100' ज्ञ ' हे संयुक्त व्यंजन........असे लिहिता येईल. द् + न् + अ द् + न्य द् + न् + य् + अ ज्ञ + अ 45 / 100खालीलपैकी कशाला शुष्क बर्फ असे म्हणतात ? ऑक्सीजन हेलियम नायट्रोजन डायॉक्साईड कार्बन डाय-ऑक्साइड 46 / 100एक घड्याळ दुपारी बारा वाजता सुरू झाले संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी तास काटा किती कोनातून फिरला असेल ? 160° 145° 150° 155° 47 / 100भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण ? धोंडो केशव कर्वे लता मंगेशकर पांडुरंग वामन काणे सचिन तेंडुलकर 48 / 100प्राचीन ग्रीसमध्ये......होती. हुकूमशाही अप्रत्यक्ष लोकशाही राजेशाही प्रत्यक्ष लोकशाही 49 / 100इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते ? फिरोजशहा मेहता दादाभाई नौरोजी यापैकी नाही कर्संदास मुखर्जी 50 / 100शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यशवंतराव चव्हाण विनोबा भावे महात्मा फुले 51 / 100दोन संख्याचा मसावी 10 आणि लसावी 60 आहे तर त्या दोन संख्या कोणत्या ? 15 व 5 15 व 45 60 व 30 30 व 20 52 / 100चुकीची जोडी ओळखा. नकाराधिकारी - युनायटेड किंग्डम वरीलपैकी एकही नाही केशवानंद भारती खटला - मूळ संरचना मॅग्नाकार्टा - इंग्लंड 53 / 100खालीलपैकी कोणता रोग पाण्यामार्फत पसरत नाही ? मलेरिया टायफाईड पोलिओ कॉलरा 54 / 10012 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल ? 42 144 112 96 55 / 100कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे.... हे भारतातील पहिले राज्य आहे. महाराष्ट्र कर्नाटक मध्यप्रदेश आंध्र प्रदेश 56 / 100द्वितीय विश्व युद्धाचे कोणते शहर ॲटॉमिक बॉम्ब टाकण्यात आले हवाई टोकियो नागसाकी बीजिंग 57 / 100मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे? यापैकी नाही औरंगाबाद नागपूर दोन्ही बरोबर 58 / 100खालीलपैकी हजार सरोवरांचा देश कोणता ? श्रीलंका फिनलंड नॉर्वे थायलंड 59 / 100अमेरिकन संविधानाच्या प्रथम दहा दुरुस्त्यांना एकत्रितपणे.......संबोधले जाते. बिल ऑफ राइट्स मॅग्नाकार्टा मूलभूत हक्क मूळतत्व 60 / 100रोहिणीतील रक्ताचे कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते? कार्बन डाय-ऑक्साइड हिमोग्लोबिन ऑक्सीजन आयर्न 61 / 100सध्या भारतामध्ये एकूण राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या अनुक्रमे किती आहे ? 29,7 28,8 28,7 28,9 62 / 100रसायनांचा राजा कशाला म्हणतात ? नत्रामाल पोटॅशियम गंधकाम्ल सोडियम 63 / 100चुकीची जोडी ओळखा. वरीलपैकी एकही नाही न्यायालयीन पुनर्विलोकन - युनायटेड किंग्डम स्वातंत्र्य न्यायमंडळ - अमेरिका लिखित राज्यघटना - भारत 64 / 100शिरीन ही मारिया पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. 2 वर्षांनी त्यांच्या वयांची गुणोत्तरे 5:6 होईल. तर शिरीन चे आजचे वय काय ? 14 15 12 13 65 / 100प्रशासकीय व्यवस्थेचा.......हा कणा असतो. नैसर्गिक संसाधन भौतिक संसाधन भौगोलिक संसाधन मानवी संसाधन 66 / 10070 रु. ला एक वस्तू विकल्यास दहा रुपये नफा झाला ती वस्तू 81 रुपयाला विकली असती तर किती टक्के नफा झाला असता ? 31% 11% 40% 35% 67 / 100....... हे अतीपूर्वेचे राज्य आहे . सिक्कीम अरुणाचल प्रदेश आसाम माणिपूर 68 / 100महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही ? हवालदार पोलीस शिपाई लान्स नाईक पोलीस नाईक 69 / 100132 , 129 , 124 , 117, 106 , 93 , x 76 75 74 77 70 / 100महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जाते ? दक्षता पोलीस वार्ता दहशत पोलीस मित्र 71 / 100...... या वायुस हसविणारा वायू असे म्हटले जाते. अमोनिया ऑक्सीजन सल्फर डाय ऑक्साईड नायट्रस ऑक्साईड 72 / 100जागतिक Squash चॅम्पियनशिप 2024-25 कोठे होणार आहे? भारत अमेरिका चीन रशिया 73 / 100शाहिद शाळेत जाण्यासाठी तो 100 मीटर दक्षिणेकडे गेला. तिथून तो डावीकडे वळून 200 मीटर गेला. पुन्हा तो डावीकडे वळून 100 मीटर अंतरावरील मित्राकडे गेला. तेथून मित्रासह तो पूर्वेकडे 400 मीटर अंतर चालून शाळेजवळ गेला. तर घर व शाळा यामधील अंतर किती व शाळा घराच्या कोणत्या दिशेला आहे ? 400 मीटर पूर्वेकडे 400 मीटर पश्चिमेकडे 600 मीटर पूर्वेकडे 600 मीटर पश्चिमेकडे 74 / 100शनी ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय कोणाला जाते ? आर्यभट्ट मार्कोनी गॅलिलिओ गागाभट्ट 75 / 100सध्याचे 52 वे सर न्यायाधीश भूषण गवई हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहेत? बुलढाणा सोलापूरसोलापूर यवतमाळ अमरावती ⚠️महाराष्ट्रातील आतापर्यंतचे सरन्यायाधीश 1 ) न्या. प्रल्हाद गजेंद्रगडकर (1954) 2 ) न्या. मोहम्मद हिदायतुला (1968) 3 ) न्या.वाय व्ही चंद्रचूड (1978) 4 ) न्या.शरद बोबडे (2019) 5 ) न्या.उदय ललित (2022) 6 ) न्या.डी वाय चंद्रचूड (2022) 7 ) न्या.भूषण गवई ( 14 मे 2025 ते 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत)➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖76 / 100अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा केला जातो? 28 jan 27 feb 26 jun 25 jan 77 / 100ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे ? जिल्हाधिकारी केंद्र सरकार विभागीय आयुक्त राज्य सरकार 78 / 100भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने अन्वये सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आले ? 41 वी घटनादुरुस्ती कायदा 1976 42 वी घटना दुरुस्ती कायदा 1976 44 वी घटना दुरुस्ती कायदा 1978 52 वी घटना दुरुस्ती कायदा 1985 79 / 100खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे ? धाराशिव लातूर जालना नांदेड 80 / 1008 व्यक्तीच्या समूहाचे सरासरी वजन जेव्हा त्यांच्यापैकी 65 किलो वजनाच्या व्यक्तीच्या जागी दुसरा व्यक्ती आल्यास 2.5 किलोने वाढते तर नवीन व्यक्तीचे वजन किती ? 80 kg 85 kg 90 kg 75 kg 81 / 100शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते ? यकृत स्वादुपिंड मूत्रपिंड मेंदू 82 / 100देव देते आणि..... नेते. नीती मती नियती कर्म 83 / 100पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरण दृष्टया बरोबर नाही? पश्चात्य परीक्षा भूगोल अध्यात्मक 84 / 100चुकीची जोडी ओळखा. आत्माराम रावजी देशपांडे- अनिल विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज माणिक सितारामोपंत गोडघाटे - ग्रेस प्रल्हाद केशव अत्रे - केशवसुत 85 / 100वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना....... टळली हुकली वाचली टाळली 86 / 1001 ते 10 मधील सर्व संख्यांनी भाग जाणारी लघुत्तम संख्या कोणती ? 2520 2600 6569 7250 87 / 100' वाटेला जाणे ' अर्थ ओळखा फजिती करणे मरण जवळ करणे खोडी काढणे शत्रुवर तुटून पडणे 88 / 100खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला नाही ? संस्कृत तामिळ कन्नड मराठी 89 / 100' कान लांब होणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. अक्कल जास्त होणे अक्कल कमी होणे वारंवार ऐकून कंटाळणे बहिरा होणे 90 / 100महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली ? 15 ऑगस्ट 1947 2 ऑक्टोबर 1984 26 जानेवारी 1950 2 जानेवारी 1961 91 / 100खालीलपैकी महाभारत या महाकाव्याची रचिते कोण ? . महर्षी वाल्मिकी महर्षी व्यास श्रीकृष्ण भीष्म 92 / 100गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती ? ग्रामपंचायत सरपंच ग्रामसभा ग्रामसेवक 93 / 100' लहान मूल म्हणजे मातीचा गोळा,आकार द्यावा तसे मूर्ती घडते ' यातील अलंकार ओळखा. रूपक अलंकार उत्प्रेक्षा अलंकार श्लेष अलंकार यमक अलंकार 94 / 10048 व 60 या संख्यांना निशेष भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती ? 8 12 4 16 95 / 100सुनीता विल्यम कोण आहेत ? हॉकीपटू आरबीआय गव्हर्नर अंतराळवीर क्रिकेटपटू 96 / 100अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे ? सातारा ठाणे सांगली चंद्रपूर 97 / 100PMO through the ages book हे पुस्तक कोणी लिहिले? विनोद कुमार शुक्ला हिमांशू रॉय एन व्ही रमन्ना सूर्यकांत यादव 98 / 100'मरावे परी कीर्ती रुपी उरावे'. या वाक्यातील अधोरेख शब्द हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे ? केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय यापैकी नाही उभयान्वयी अव्यय 99 / 100' ऐकणे' या क्रियापदापासून कर्तृवाचक विशेषण घडवण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागेल? आ ऊ स णारा 100 / 100' मुले मैदानावर क्रिकेट खेळू लागली' या वाक्यातील अधोरेखित शब्द खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? करण रूप क्रियापद संयुक्त क्रियापद सहाय्यक क्रियापद उभयविध क्रियापद Your score isThe average score is 0% 0% Restart quiz पोलीस भरती 100 मार्क्स Free टेस्ट टार्गेट- 90 Marks एकूण वेळ एक तास बघूया किती जण या टेस्ट मध्ये 90+ मार्क्स घेतील… Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp