पोलीस भरती रिविजन टेस्ट – 4 जून

0

रिविजन टेस्ट - 4 जून

मित्रांनो आपण झालेल्या टेस्ट रिविजन टेस्ट घेत असतो ही टेस्ट अतिशय महत्त्वपूर्ण असते त्यामुळे कोणीही टेस्ट चुकवायची नाही.

1 / 50

" महाराष्ट्र चे मार्टिन लयुथर किंग ", म्हणून ओळखले जाते?

2 / 50

ज्योतिबा फुले यांना "महात्मा" ही पदवी दिली

3 / 50

_____ यांच्या मते वेद हे अपुरुषेय नाहीत.

4 / 50

.....यांनी मानव धर्म सभा स्थापना केली

5 / 50

भारतीय बहिषकृत शिक्षण प्रसारक मंडळ ची स्थापना... ह्यांनी केली.

6 / 50

सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते?

7 / 50

खालीलपैकी कोणते वृत्तपत्र dr. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केले नव्हते?

8 / 50

मुकनायक हे नियतकलिक... यांनी सुरु केले.

9 / 50

"मुळशी सत्याग्रह" खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे?

10 / 50

वि. रा शिंदे या समाजसुधारक यांचा जन्म कुठे झाला?

11 / 50

शोभेची दारू तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात?

12 / 50

रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये......... हा खनिज पदार्थ असतो?

13 / 50

चेतासंस्था....... ची बनलेली असते.

14 / 50

पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात.

15 / 50

हत्तीपाय हा रोग........ मुळे होतो.

16 / 50

वनस्पती आपले अन्न कोठे तयार करते?

17 / 50

हिपॅटायटिस - बी हा रोग.....मुळे होतो.

18 / 50

आधुनिक जैवतंत्रज्ञान......... पातळीवर कार्य करते.

19 / 50

पेशीमधील......... ना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात.

20 / 50

गोगलगाय....... या संघात मोडते.

21 / 50

सूर्यफूल ही.......वनस्पती आहे.

22 / 50

स्पायरोगायरा......... शेवाळ आहे.

23 / 50

लहान मुलांना रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो.

24 / 50

सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते?

25 / 50

जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत......यांनी मांडला.

26 / 50

बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती आढळतात?

27 / 50

पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले?

28 / 50

विंचू हा........ प्राणी आहे.

29 / 50

शरीरात रक्तपुरवठा....... या अवयवा मुळे होतो.

30 / 50

बर्फ उष्णतेचा....... आहे.

31 / 50

.........हे विशेषण विकारी नाही.

32 / 50

पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचे असलेले 'विशेषणाचे सामान्य रूप' होणारे विशेषण कोणते आहे.

33 / 50

पुढील शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा. 'सत्तरावे वर्ष'

34 / 50

'कोल्हापुरी चिवडा',' नागपुरी संत्री ','पंढरीचा महिमा' ही...…..विशेषणे आहेत.

35 / 50

पुढील पैकी अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते?

36 / 50

हा, असा, असला, इतका ही कोणती विशेषणे आहेत.

37 / 50

विशेष्य म्हणजे.

38 / 50

खाली शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.

39 / 50

खेडे नामा पासून बनलेले विशेषण कोणते.

40 / 50

खालील शब्द समुहातील कोणते विशेषण अयोग्य आहे?

41 / 50

नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्द जातीस कोणते नाव आहे?

42 / 50

पाच हजार यातील पाच हे कोणते विशेषण आहे?

43 / 50

प्रथम हे कोणते विशेषण आहे.

44 / 50

'श्रवण' या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा.

45 / 50

खालीलपैकी सार्वनामिक विशेषण कोणते.

46 / 50

खालील शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते.

47 / 50

खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते.

48 / 50

खालील शब्दातील गुणविशेषण कोणते.

49 / 50

' दुहेरी ' हा शब्द संख्या विशेषणाचा कोणत्या पोट प्रकारातील आहे.

50 / 50

रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. पुरामुळे लोकांचे........ नुकसान झाले.

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!