Police bharti practice test No. 535

Police bharti practice Test - No. 535

All the best 👍🏻❤️

पराभवाची भीती बाळगू नका

एक मोठा विजय तुमचे सर्व

राभव पुसून टाकू शकतो...!!

1 / 25

प्रतिक्षण , महादेव, आजन्म , तोंडपाठ यापैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण ओळखा.

2 / 25

' भोजनावसर ' हा कोणत्या प्रकारचा समास आहे ?

3 / 25

नकारार्थी वाक्याला असेही म्हणतात.

4 / 25

कर्तव्य , शक्यता , योग्यता , इच्छा या गोष्टींचा बोध देणाऱ्या क्रियापदाची योजना कोणत्या प्रकारच्या वाक्यात असते ?

5 / 25

प्रधान वाक्यातील एखाद्या नामाशी किंवा सर्वनामाशी संबंध असणाऱ्या वाक्यास...... म्हणतात.

6 / 25

' तो गाणे गातो ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

7 / 25

' मला जिना चढवतो.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

8 / 25

' हाय हाय ' कोणत्या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार आहे ?

9 / 25

कालवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता ?

10 / 25

आपण आता माझे थोडे ऐका. या वाक्यातील ' थोडे ' हा शब्द......

11 / 25

रीतीवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता ?

12 / 25

धातुंना विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दास काय म्हणतात ?

13 / 25

पुढीलपैकी कोणता प्रकार कृदन्ताचा नाही ?

14 / 25

' मी गावाला जात आहे.' या वक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.

15 / 25

संनिहीत भविष्यकाळ ओळखा.

16 / 25

उच्च प्रतीचे पोलाद निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरतात ?

17 / 25

खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे ?

18 / 25

महाराष्ट्रातील खनिज तेल क्षेत्र (मुंबई हाय) चे स्थान सांगा.

19 / 25

आशिया खंडातील एकमेव भूमिगत वीजगृह महाराष्ट्रात कोठे आहे ?

20 / 25

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर रोपवे ( दोरमार्ग ) सुविधा पुरवण्यात आले आहे ?

21 / 25

तरुण , उज्वल, सागर आणि मयूर या महाराष्ट्रातील..... च्या जाती आहेत.

22 / 25

...... यांनी पहिली कापड गिरणी सुरू केली ?

23 / 25

भारतात ' जल - मनुष्य ' म्हणून कोणास ओळखले जाते ?

24 / 25

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे ?

25 / 25

महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात कोणती आदिवासी जमात आढळते ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर व GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!