अतिमहत्वाचे संभाव्य टेस्ट no. 8

या टेस्ट मध्ये जो जास्त मार्क घेईल तो खरा पोलीस भरतीचा बादशाह.

टेस्ट मध्ये mix प्रश्न आहेत.

नक्कीच फायदा होईल.

नक्की सोडवा ✅️

0

All the best


सर्वात महत्वाचा 'GK टॉपिक'

GK हा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत सर्वात महत्वाचा असणारा टॉपिक आहे.
यावर आज प्रश्न देत आहे. सर्वांनी विचार करून सोडावा.

😍विजेते वेगळ्या गोष्टी करत नसतात फक्त ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करत असतात. All the best👍😍

1 / 20

Q. 1) देशातील कोणते शहर 'वेक्यूम आधारित सेवर सिस्टम' चे पहिले शहर बनले आहे

2 / 20

Q.2) चर्चेत असलेले 'चटगाव बंदर' कोणत्या देशात आहे.

3 / 20

Q.3) ICC चे नवीन सरव्यवस्थापक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली.

4 / 20

Q.4) माथेरान हे....... वस्तीचे उदाहरण आहे.

5 / 20

Q.5) खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही.

6 / 20

Q.6) खालीलपैकी कोणते औष्णिक केंद्र बंद करण्यात आले आहे.

7 / 20

Q.7) महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये.... मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते.

8 / 20

Q.8) अमेरिकेने किती देशांना आपल्या वार्षिक 'प्रियोरिटी वॉच लिस्ट ' मध्ये सामील केले आहे.

9 / 20

Q.9) दुसरे खेलो मास्टर गेम्स 2022 कोठे आयोजित होणार आहे?

10 / 20

Q.10) स्वच्छ ऊर्जा वापरण्यासाठी जर्मनीकडून भारताला किती मदत मिळणार आहे.

11 / 20

Q.11) खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील उर्जा निर्मिती केंद्र नाही.

12 / 20

Q.12) सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

13 / 20

Q.13) कोकणातील घाट यांची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे करा.

14 / 20

Q.14) शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी कोणते घटक घटक कारणीभूत ठरले.

15 / 20

Q.15) 'स्मार्ट शहरे, स्मार्ट शहरीकरण ' परिषद कोठे आयोजित करण्यात आली.

16 / 20

Q.16) अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते.

17 / 20

Q.17) मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत.

18 / 20

Q.18) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते.

19 / 20

Q.19) खालील पैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते.

20 / 20

Q.20) महाराष्ट्र राज्यात..... या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे.

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!