Police bharti mock test

स्पेशल पोलीस भरती टेस्ट No. 6

महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची टेस्ट आहे...

सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा आणि जो प्रश्न तुमचा चुकला तो लक्षात ठेवा किंवा कुठेतरी वहीमध्ये नोट करून ठेवा..

आपण रोजच्या रोज अशा प्रकारचे टेस्ट ऑनलाइन देत असतो त्यामुळे ही वेबसाईट करून ठेवा.

1 / 25

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो?

2 / 25

वंदे भारत  मेट्रोचे नाव बदलून....... हे नाव ठेवले आहे.

3 / 25

श्री विजयपूरम हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे नवीन नाव आहे?

4 / 25

पोर्ट ब्लेअर हे ठिकाण कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे?

5 / 25

अमेरिकन टेनिस स्पर्धेतील विजेता यानिक सिनेर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे ?

6 / 25

दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर महात्मा गांधींनी 1917 मध्ये हाती घेतलेला पहिला लढा......

7 / 25

' माझा प्रवास ' हे मराठीतील पहिले प्रवासवर्णन लिहिणारे गोडसे गुरुजी कोणत्या जिल्ह्यातील होते ?

8 / 25

20 कलमी कार्यक्रमाची घोषणा खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी केली ?

9 / 25

मार्गदर्शक तत्वांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात करण्यात आला आहे?

10 / 25

भारताच्या राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक कधी पार पडली ?

11 / 25

तंबाखूमध्ये आढळणारे अल्कालॉईड...... हे आहे.

12 / 25

स्कर्व्हि हा विकार कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो ?

13 / 25

गणेशचा पगार सुनील पेक्षा 25% ने जास्त आहे तर सुनीलचा पगार गणेश पेक्षा किती टक्क्याने कमी आहे ?

14 / 25

एक मनुष्य आपल्या उत्पन्नाच्या 75% खर्च करतो जर त्याची शिल्लक 5000 रुपये असल्यास त्याचे उत्पन्न किती असेल ?

15 / 25

राहुलला गणितात 150 पैकी 108 गुण मिळाले असे त्याला किती टक्के गुण मिळाले ?

16 / 25

महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली ?

17 / 25

महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही ?

18 / 25

हिरा चमकदार दिसतो कारण....

19 / 25

रसायनांचा राजा कशाला म्हणतात ?

20 / 25

शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते ?

21 / 25

भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण ?

22 / 25

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे ?

23 / 25

पुढील प्रसंगावरून म्हण ओळखा. मुलीचे लग्न ! म्हटलं आपले दोघे भाऊ आहेत आपल्या पाठीशी खंबीर , वाणसमान उधारीवर घ्यायचं तर दुकानदारही आपलाच ! झालेच तर , काही कमी - जास्त लागलं - सवरलं तर आपले मित्रही हात देणार आहेत ; पण ऐनवेळी यातल्या एकाचाही उपयोग नाही. म्हणतात ना.......

24 / 25

देव देते आणि..... नेते.

25 / 25

खालील वाक्यासाठी योग्य म्हण शोधा. " द्यावयाचे थोडे आणि त्याबद्दल काम मात्र चोपून घ्यायचे "

Your score is

The average score is 0%

0%

पोलीस भरती करणाऱ्या सर्व मित्रांसाठी ही टेस्ट अतिशय उपयुक्त असणार आहे त्यामुळे सर्वांनी ही टेस्ट जरूर सोडवा…

टेस्ट 25 मार्कांची आहे.. जो प्रश्न चुकतो तो व्यवस्थित लिहून घ्या. किंवा लक्षात ठेवा..

🔰 सर्वांना टेस्ट साठी खूप खूप शुभेच्छा..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!