पोलीस भरती 100 मार्क फ्री टेस्ट -5

    • ही टेस्ट जे सिरीयस अभ्यास करतात त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. टेस्ट मध्ये जास्त फायदा व्हावा म्हणून gk चे प्रश्न जास्त दिलेले आहेत.
    • सर्वांना 1 तासाचा वेळ दिला आहे. कारण कमी वेळेत जास्त accuracy ने प्रश्न सोडवता यावं म्हणून.
    • सर्वांनी टेस्ट मनापासून सोडवा all the best 😍

0
Created on By Tile

पोलीस भरती फ्री 100 मार्क test no. 4

पोलीस भरती 100 मार्क टेस्ट 

 

सर्व प्रश्न 100 माईक चे आहेत तुम्हाला रिविजन साठी ही एकत्र टेस्ट देण्यात आली आहे.

सर्वांनी प्रश्न सोडवताना घाई करू नका.

सिरीयस टेस्ट सोडवा. कोणत्या गोष्टी वारंवार चुकतात त्याकडे लक्ष द्या.

यामध्ये 100 पैकी 75 गुण मिळाले पाहिजे

1 / 100

खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते?

(गट-ब पूर्व 2019 )

2 / 100

मुंबई व नांदेड ही शहरे जवळपास एकाच अक्षवृत्तावर असून सुद्धा मुंबईचे तापमान नांदेड पेक्षा कमी आहे त्याचे कारण काय?

3 / 100

खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत?

4 / 100

सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे?

5 / 100

महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता?

6 / 100

महाराष्ट्राच्या उत्तर दिशेकडील सातपुडा पर्वत रांगेत कोणते सर्वात उंच शिखर आहे?

7 / 100

पुणे जिल्ह्यात किती जिल्ह्याची सीमा लागून आहेत?

8 / 100

मध्ये सह्याद्री  व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे?

9 / 100

महाराष्ट्र किनारपट्टी ____ म्हणून ओळखली जाते?

10 / 100

अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे?

11 / 100

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

12 / 100

धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे?

13 / 100

तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते?

14 / 100

तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

15 / 100

हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून नाही?

16 / 100

'विहीर' या नामाचे अनेकवचन ओळखा.

17 / 100

75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे?

18 / 100

'षट् + मास' या संधी विग्रहाचा संधीयुक्त शब्द कोणता?

19 / 100

देवापुढे सतत तेवत असणारा दिवा?

या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द ?

20 / 100

जरा म्हणजे...?

21 / 100

'चतुर्भुज होणे' अर्थ सांगा.

22 / 100

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. प्रयोग ओळखा

23 / 100

'निश्चल' संधी विग्रह करा.

24 / 100

ध्वनीदर्शक शब्द लिहा. हंसाचा?

25 / 100

कोणत्या लिपित ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे?

26 / 100

"आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत." या वाक्यातील विशेषण ओळखा.

27 / 100

काळ ओळखा. "आई मुलांना जेवायला वाढत होती."

28 / 100

'नागपुरी' या शब्दाचे विशेषण ओळखा.

29 / 100

विरुद्धार्थी शब्द ओळखा. 'इष्ट'

30 / 100

'जलद' अचूक समानार्थी शब्दाचा पर्याय निवडा.

31 / 100

महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर कोण सांभाळतो?

32 / 100

21 डिसेंबर, 1909 रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये ____या क्रांतिकारकाने कलेक्टर जॅक्सनचा वध केला.

33 / 100

मुंबई-नाशिक लोहमार्ग____घाटातून गेला आहे?

34 / 100

विभक्ती ओळखा. "विद्यार्थ्यांना"

 

35 / 100

समास ओळखा. "घरोघरी"

36 / 100

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजांसोबत नसणारा गट ओळखा.

37 / 100

बेडूक हा या वर्गातील प्राणी आहे.

38 / 100

'विपशन्ना रिसर्च इन्स्टिट्युट' खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

39 / 100

निफाड (नाशिक) हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मस्थळ आहे ?

40 / 100

सन 1971 च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते?

41 / 100

जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो, त्यास.....म्हणतात.

42 / 100

'अस्थिर' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

43 / 100

चुकीची जोडी ओळखा.

44 / 100

'सद्गुण' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा..

45 / 100

भीम (BHIM)  App पूर्णरूप काय आहे?

46 / 100

गणेश नरेंद्र पेक्षा तीन दिवसांनी मोठा आहे. गणेशचा जन्म 27 फेब्रुवारी, 1989 रोजी झाला असल्यास नरेंद्रचा जन्म खालीलपैकी कोणत्या तारखेस झाला असेल?

47 / 100

'घड्याळ' या शब्दाचे लिंग खालीलपैकी कोणते आहे?

48 / 100

विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे_________होय.

49 / 100

'तळे' या नामाचे अनेकवचन ओळखा.

50 / 100

वेगळी जोडी ओळखा.

51 / 100

संतोषच्या भाचीच्या मामीची आई ती संतोषची कोण?

52 / 100

खालीलपैकी साधर्म्य नसलेला पर्याय शोधा.

53 / 100

CONTRACTOR या शब्दात दोन किंवा अधिक वेळा आलेली अक्षरे कोणती?

54 / 100

जर एका सांकेतिक भाषेत MAN हा शब्द NBO असा लिहितात POLICE तर हा शब्द कसा लिहिला जाईल?

55 / 100

द .सा.द.शे. 10 दराने रु. 6000 चे 2400 रुपये सरळव्याज होण्यासाठी किती वर्षे लागतील?

56 / 100

A या ठिकाणच्या पूर्वेला 5 कि.मी. दूर अंतरावर B हे ठिकाण आहे. B च्या उत्तरेला 5 कि.मी. अंतरावर C हे ठिकाण आहे तर C. च्या पूर्वेला 7 कि.मी. अंतरावर D हे ठिकाण आहे. A आणि D मधील सरळ अंतर किती?

57 / 100

पुण्याहून रात्री 10 वा. 30 मिनिटांनी निघालेली रेल्वे नागपूरला दुसऱ्या दिवशी 1 वा. 40 मिनिटांनी पोहोचली. तर या प्रवासात किती वेळ लागला?

58 / 100

एका आयताची परिमिती 64 सें.मी. आहे. त्याची लांबी 17 सें.मी. असेल, तर रुंदी किती असेल?

59 / 100

एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 3.5 सें.मी. व 4.2 सें.मी. आहेत. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा ?

60 / 100

25 ही संख्या रोमन लिपीत कशी लिहाल ?

61 / 100

पुढीलपैकी भाववाचक नामे कोणती?

62 / 100

'निष्कपट' या शब्दाची संधी खालीलपैकी  कोणत्या पोटशब्दांनी केली जाते ?

63 / 100

'माझ्याकडे कोण माणूस येऊन गेला' या वाक्यात विशेषणाचा कोणता प्रकार आढळून येतो?

64 / 100

50 प्रश्न असलेल्या एका गणिताच्या परीक्षेत उत्तराला 4 गुण दिल जातात व चुकीच्या उत्तराला 3 गुण कापले जातात. जान्हवीने सर्वच्या सर्व प्रश्न सोडविले. तिला या परीक्षेत एकूण 144 गुण मिळाले, तर तिने किती प्रश्न बरोबर सोडविले?

65 / 100

एका वर्तुळाकार जागेची त्रिज्या 7.7 मीटर आहे. त्या जागेत तीन पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रतिमीटर 50 रुपये या प्रमाणे किती खर्च येईल?

66 / 100

दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. 'जेवताना सावकाश जेवावे.'

67 / 100

'तो काय माती लिहितो. तो काय दगड वाचतो.' या वाक्याचे क्रियाविशेषण ओळखा.

68 / 100

" सुधा निबंध लिहित राहील, " या वाक्यातील काळ ओळखा

69 / 100

कापणे, मिटणे, समजणे, स्मरणे या क्रियापदांचा प्रकार

कोणता?

70 / 100

'अक्षयला बारा भाषा येतात. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

71 / 100

अनुकरणवाचक शब्द ओळखा.

72 / 100

ज्या वाक्यातील कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही. त्यास काय म्हणतात ?

73 / 100

पुढील वाक्यात योग्य केवलप्रयोगी अव्यय' लिहा. .....! किती उंच मनोरा हो.....!

74 / 100

प्रत, प्रति, कडे, लागी कोणत्या शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत?

75 / 100

खालील विधानातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. 'तो इतका मोठ्याने बोलला की, त्याचा आवाज बसला.'

76 / 100

'राजा नरेंद्रास सोनेरी मुकुट शोभतो' या वाक्यातील कर्ता ओळखा.

77 / 100

वाक्यात ज्याच्या विषयी काही सांगितले जाते त्याला.... असे म्हणतात.

78 / 100

'मोगलाई', 'नवलाई' हे शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या उपप्रकारातील आहेत?

79 / 100

पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता?

80 / 100

खालील योग्य जोडशब्द ओळखा.

81 / 100

तीन संख्यांचे गुणोत्तर 1:2:3 आहे व प्रत्येक संख्येत 10 मिळवल्यानंतर या संख्येची बेरीज 90 येते तर लहान संख्या कोणती ?

82 / 100

दोन संख्यांचे गुणोत्तर 8:3 आहे व त्यांच्यातील फरक 75 आहे तर त्या संख्यांची बेरीज काढा ?

83 / 100

दोन संख्यांचे गुणोत्तर 5:7 आहे तर त्यांची बेरीज 132 असल्यास त्या संख्यांतील फरक किती?

84 / 100

पुढील वाक्य कोणत्या प्रकारातील आहे? एकेक विषय संपवीत संपवीत प्रसादने महिनाभरात सर्व अभ्यास पूर्ण केला.

85 / 100

वाक्याचा प्रकार ओळखा. 'मुला तुझे कल्याण होवो.'

86 / 100

एक खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 7:3 आहे. जर एका खुर्चीची किंमत 11,200 रु. असेल तर 4 टेबलांची किंमत काढा ?

87 / 100

एक पुस्तक व वही यांच्या किमतीचे गुणोत्तर 5:7 आहे. एका पुस्तकाची किंमत 225 रु असल्यास 3 वह्यांची किंमत किती ?

88 / 100

दोन संख्यांचे गुणोत्तर 8:5 आहे. मोठ्या संख्येत 8 मिळविले व लहान संख्येतून 5 कमी केल्यास मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते तर त्या संख्या शोधा ?

89 / 100

तीन संख्यांचे गुणोत्तर 5:2:3 आहे व त्यांच्या वर्गाची बेरीज 608 आहे तर सर्वात लहान संख्या शोधा.

90 / 100

दोन संख्यांचे गुणोत्तर 3:2 आहे व त्यांच्या वर्गातील फरक 45 आहे तर त्या संख्या शोधा.

91 / 100

राम व शाम यांच्या उंचीचे गुणोत्तर 5:3 आहे. जर त्यांच्या उंचीतील फरक 44 cm असेल तर शामची उंची किती?

92 / 100

दोन संख्यांचे गुणोत्तर 8:11 आहे व त्या संख्यांच्या वर्गातील फरक 57 असल्यास मोठी संख्या कोणती ?

93 / 100

तीन संख्यांचे गुणोत्तर 5:4:6 आहे व प्रत्येक संख्येत 9

मिळविल्यास त्यांची बेरीज 132 येते तर लहान संख्या सांगा?

94 / 100

दोन संख्यांचे गुणोत्तर 8:5 आहे व त्यांच्यातील फरक 144 असल्यास मोठी संख्या सांगा.

95 / 100

तीन संख्यांचे गुणोत्तर 8:5:7 आहे व त्या संख्यांची बेरीज 140 असल्यास लहान संख्या शोधा ?

96 / 100

'मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला.' या वाक्यातील कर्ता ओळखा.

97 / 100

'मधूला आंबा आवडतो.' या वाक्यातील 'आंबा' हा शब्द व्याकरणिक दृष्ट्या काय दर्शवितो?


98 / 100

'मी बैलाला काठीने मारतो' या वाक्यातील कर्ता ओळखा.

99 / 100

'प्रसादला गरम दूध खूप आवडते' या वाक्यातील कर्ता ओळखा. (Imp हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेत विचारण्यात आलेला आहे )

100 / 100

दोन संख्यांचे गुणोत्तर 8:3 आहे. मोठी संख्या 25% नी घटवली व लहान संख्या 50% नी वाढविली तर आता गुणोत्तर किती होईल ?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!