पर्यावरण स्पेशल टेस्ट

0

पर्यावरण स्पेशल टेस्ट 😍

All the very best👍♥️

1 / 20

पारकुई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये स्थित आहे ?

2 / 20

भारतीय वन सर्वेक्षणाचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात........येथे आहे.

3 / 20

पुढील पैकी कोणत्या शहरात कासव अभयारण्य उभारण्यास केंद्रीय जलस्रोत मंत्रालयाने परवानगी दिली आहे .

4 / 20

लायन टेलड माकड ही कोणत्या जैवराखीव क्षेत्रातील प्रमुख प्रजाती आहे ?

5 / 20

आंतरराष्ट्रीय एकात्मिक पर्वत विकास केंद्र या आंतरशासकीय संस्थेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे ?

6 / 20

पुढील पैकी कोणत्या राज्यात व्याघ्र राखीव क्षेत्र नाही.

7 / 20

खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही.

8 / 20

' ग्रीन क्लायमेट फंड ' ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

9 / 20

........प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे.

10 / 20

खालीलपैकी कोणते मायक्रोफौना आहे.

11 / 20

सिल्वर फिश सर्वसाधारणपणे कशासोबत आढळतात.

12 / 20

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या बोधचिन्हामध्ये कोणत्या पक्षाच्या प्रतिमेचा समावेश आहे .

13 / 20

क्योटो करार हा...... शी संबंधित आहे.

14 / 20

खालीलपैकी कोणता वायू खरेदी विक्री साठी आहे.

15 / 20

भारत सरकार द्वारे पर्यावरण विभाग कधी स्थापन केला गेला.

16 / 20

भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झाले आहे.

17 / 20

कोणत्या सेंद्रिय खताट नत्राचे प्रमाण जास्त असते.

18 / 20

खालीलपैकी कोणते जैविक खत नाही.

19 / 20

वातावरणातून कोणत्या प्रकारचे किरण कार्बन-डाय-ऑक्‍साईड ( CO2) शोषतात.

20 / 20

आम्लपर्जन्य यासाठी खालील पैकी कोणता घटक जबाबदार आहे.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!