पोलीस भरती 100 मार्क टेस्ट

टेस्ट मधील सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचा मगच सोडवा.  तो प्रश्न जमत नाही त्या प्रश्नाला ऑप्शन वरून …

Read more

Task day – 4 may

👇👇👇 4 may task 👇👇👇 Telegram  – 400मी.चे 4 + 200 चे 4 रिपेटिशन मारा + 200 स्किपिंग +100 dips …

Read more

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट – 6

 अतिशय महत्वाचे आहे सर्वांनी मनापासून सोडवा  सर्व प्रश्न हे मागच्या परीक्षेच्या दृष्टीने काढलेले आहेत.  हे सर्व प्रश्न प्रत्येक परीक्षेत विचारतात. …

Read more

चालू घडामोडी 3 मे

👇👇 3 मे स्पर्धात्मक चालू घडामोडी 👇👇

 

1) अलीकडेच कोणत्या भारतीय व्यक्तीला “व्हिटली गोल्ड अवार्ड २०२२” मिळाला आहे? – चारुदत्त मिश्रा

2) अमेरिका ने किती देशांना आपल्या वार्षिक प्रीयोरीटी वाच लिस्ट” मध्ये सामील केले आहे?

– 7 देशांना

3) अलीकडेच कोणी “MSME SUSTAINABLE CERTIFICATION SCHEME” सुरु केली?

– नारायण राणे

4) २ रे “खेलो मास्टर्स गेम्स २०२२” कोठे आयोजित होणार आहे?

– दिल्ली

5) कोणती भारतीय कंपनी १९ लाख रुपये च्या M-CAP पर्यत पोहचणारी कंपनी ठरली आहे?

– रिलायंस

6) केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी किती दिवसाचे “आजादी से अंत्योदय तक” अभियान सुरु केले आहे?

– 90 दिवस

7) नुकतेच पाकिस्तानचे विदेश मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?

– बिलावल भुट्टो जरदारी

8) अलीकडेच कोणत्या देशाने “जागतिक सुरक्षा initiative” सुरु केला आहे?

– चीन

9) अलीकडेच कोणाला”कॉमनवेल्थ पोइंटस ऑफ लाईट अवार्ड” निवडले आहे?

– किशोर कुमार दास 

10) मोठ्य धान्यापासून संचालित देशातील पहिले “इथेनॉल संयंत्र” कोठे स्थापित झाले आहे?

– पूर्णिया, बिहार

Credit – Insta follow page – chalughadamodimarathi

 

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!