Mumbai special GK test

0

Copy - GK स्पेशल टेस्ट ( 2023 )

All the best 👍❤️

आयुष्याच्या खेळात प्रत्येकाला अपयश येतंच पण मात्र आपण त्यातून कश्याप्रकारे सावरतो हे आपल्या पुढील खेळासाठी यश निश्चित करतो। म्हणूनच अपयशाला घाबरू नका। आलेल्या संकटाला एक संधी म्हणून बघा। नक्कीच ही संधी तुम्हाला यशप्राप्ती करून देईल.....!!

आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 51

कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मृती पित्यर्थ नोबेल पुरस्कार ?

2 / 51

WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे ?

3 / 51

NITI आयोग म्हणजे...... होय.

4 / 51

आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

5 / 51

कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ...... या शहरात स्थित आहे.

6 / 51

महाराष्ट्रातील....... ह्या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला.

7 / 51

संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र. के. अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले ?

8 / 51

छ. संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला ?

9 / 51

पनामा कालवा हा ......... महासागरांना जोडतो.

10 / 51

हॉकी विश्वचषक स्पर्धा 2023 या कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आल्या होता ?

11 / 51

' स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी ' च्या रूपात आपल्याला समानतेचा संदेश देणारा ' रामानुजाचार्य ' यांचा पुतळा कोठे आहे ?

12 / 51

आफ्रिकेतून भारतात आलेले चित्ते हे कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले आहेत ?

13 / 51

सध्या चर्चेत असलेले 'chat GTP ' हे काय आहे ?

14 / 51

भारतात कोणत्या राज्यात झाडांच्या मुलांचे नैसर्गिक पूल आहेत ?

15 / 51

भारत व चीन दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमारेषा कोणती ?

16 / 51

ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ?

17 / 51

मुंबई-नाशिक लोहमार्ग____घाटातून गेला आहे?

18 / 51

मुंबई व नांदेड ही शहरे जवळपास एकाच अक्षवृत्तावर असून सुद्धा मुंबईचे तापमान नांदेड पेक्षा कमी आहे त्याचे कारण काय?

19 / 51

द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर ___रोजी स्थापन झाली होती.

20 / 51

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर किती राजाची संबंधित आहे?

21 / 51

Q.17) मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत.

22 / 51

मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रमुख उपनदी कोणती?

23 / 51

मुंबई चेन्नई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती?

24 / 51

मुंबई'फोर्स वन' या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे?

25 / 51

महाराष्ट्रात व देशात...... साली मुंबई येथे पहिल्यांदाच आकाशवाणी केंद्र सुरू झाली?

26 / 51

नाशिक-मुंबई महामार्गावर कोणता घाट बसलेला आहे?

27 / 51

मुंबई येथे दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू करण्यात आले आहे?

28 / 51

मुंबई ते आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती?

29 / 51

पुणे मुंबई मार्गावर कोणता घाट लागतो?

30 / 51

मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे?

31 / 51

मुंबई शहर व उपनगर हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतात?

32 / 51

पिवळसर तपकिरी मृदा महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळून येते ?

33 / 51

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात ?

34 / 51

मानवी शरीरातील ' अपेंडिक्स ' हा भाग कोणत्या अवयवाला जोडलेला असतो ?

35 / 51

28 फेब्रुवारी हा दिवस ' राष्ट्रीय विज्ञान दिन ' म्हणून कोणत्या भारतीय शास्त्रज्ञांच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ?

36 / 51

अग्निशामक च्या नळकांड्यामध्ये कोणता वायू असतो ?

37 / 51

' ग्रामगीता ' कोणी लिहिली आहे ?

38 / 51

जून 1757......... च्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला.

39 / 51

भारतीय संसदेने .......साली हिंदू विवाह कायदा संमत केला.

40 / 51

' कोसला ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?

41 / 51

LIC चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ?

42 / 51

भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबीचे प्रमाण....... आहे.

43 / 51

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात ?

44 / 51

' अशोकस्तंभ ' खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

45 / 51

महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात ?

46 / 51

भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना...... हा भाग आधारभूत व महत्त्वाचा असतो.

47 / 51

भिलाई पोलाद कारखाना .... येथे स्थित आहे.

48 / 51

खालीलपैकी कोणता वायू रक्तात नसतो?

49 / 51

खालील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. खाल्या घरचे वासे मोजणे-

50 / 51

खालील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्प्रचार निवडा. घरातल्या वातावरणात तीचा कोंडमारा होतो.

51 / 51

खालील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!