Mumbai police test

0
Created on By Tile

MUMBAI police special Test

मुंबई पोलीस स्पेशल टेस्ट आहे...

मुंबई विशेष यात दिलेले आहे. एकूण 50 मार्कांची टेस्ट असेल. जों प्रश्न चुकतो तो लक्षात ठेवा  धन्यवाद.

1 / 50

1853 साली मुंबईतील पहिली कापड गिरणी (टेक्सटाईल मिल) कुणी सुरू केली?

2 / 50

मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

3 / 50

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत......... ठिकाणी प्रस्तावित आहे.

4 / 50

मुंबईवरून रत्नागिरीत जाण्यासाठी मुंबईमधील कोणत्या बस स्थानकावरून गाड्या सुटतात ?

5 / 50

मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

6 / 50

मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती होण्यापूर्वी या भू-भागाचे नाव काय होते ?

7 / 50

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव कोणते ?

8 / 50

मुंबई उपनगरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

9 / 50

इसवी सन 1760 - 61 मध्ये......... यांनी मुंबई हा प्रदेश ब्रिटनच्या महाराणीला भेट दिला.

10 / 50

मुंबई उपनगरातील मुख्य नदी कोणती ?

11 / 50

मुंबईतील गिल्बर्ट हील ही........... या अतिकठीण दगडापासून बनलेली आहे.

12 / 50

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अंधेरी उपनगरात गिल्बर्ट हिल नावाची टेकडी आहे ?

13 / 50

मुंबई उपनगर जिल्हा प्रशासकीय दृष्ट्या कोणत्या विभागात येतो ?

14 / 50

मुंबई उपनगर स्वातंत्र्य जिल्हा म्हणून केव्हा घोषित झाला ?

15 / 50

' मुंबई हाय ' हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे ?

16 / 50

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिका कायदा........ प्रमाणे चालवली जाते.

17 / 50

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यांमध्ये येते ?

18 / 50

मुंबईच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका कार्यरत आहे ?

19 / 50

' मुंबई कामगार संघाची ' स्थापना कोणी केली ?

20 / 50

पुणे - मुंबई जोडणारा घाट खालीलपैकी कोणता आहे ?

21 / 50

मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली ?

22 / 50

नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?

23 / 50

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईत कोणत्या ठिकाणी आहे ?

24 / 50

मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे महापौर कोण आहेत ?

25 / 50

सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त कोण ?

26 / 50

मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे ची सुरुवात कधी झाली ?

27 / 50

द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली ?

28 / 50

" आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही " असे कोणी म्हटले ?

29 / 50

मुंबईला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे ?

30 / 50

मुंबई - पुणे जोडणारा घाट खालीलपैकी कोणता आहे ?

31 / 50

मुंबई हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

32 / 50

बृहन्मुंबईतून मुंबई व नवी मुंबई कधी निर्माण झाले ?

33 / 50

मुंबईचा सिंह कोणाला म्हटले आहे ?

34 / 50

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?

35 / 50

मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ?

36 / 50

देशातील एकूण रेल्वे विभागांपैकी मुंबईमध्ये किती विभाग आहेत ?

37 / 50

मुंबईचा सम्राट कोणाला म्हणतात ?

38 / 50

खालीलपैकी मुंबई वाहन नोंदणी क्रमांक कोणता ?

39 / 50

मुंबईतील तालुक्यांची संख्या किती आहे ?

40 / 50

मुंबईचे क्षेत्रफळ किती आहे ?

41 / 50

मुंबईची साक्षरता..... % आहे.

42 / 50

मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत ?

43 / 50

मुंबई - गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक काय आहे ?

44 / 50

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचे मूळ नाव........हे होते.

45 / 50

मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे असलेली शहरांची योग्य जोडी निवडा .

46 / 50

भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे केव्हा सुरू झाली ?

47 / 50

मुंबई - नाशिक लोहमार्ग.......... घाटातून गेला आहे.

48 / 50

जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर........ होता.

49 / 50

मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले ?

50 / 50

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे?

Your score is

The average score is 0%

0%

Total marks – 50

Target for this test – 40

Police Constable Written Exam

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!