14 मे 2023 रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकाची PDF खाली दिली आहे ती डाउनलोड करा.
- अतिशय मस्त आणि सोपा पेपर इथे काढलेला आहे.
- पेपर सोपा आहे आणि मेरिट नक्कीच जास्त लागेल.
- ग्राउंड cut off हा 47 चा असल्यामुळे पेपर ला 90 घेतले तर टोटल 137 होईल आणि आरामात आपलं काम होईल.
- पेपर पॅटर्न वाईज आलेला आहे आणि 10*12 प्रश्न सोडले तर जास्त कॉन्फयुज्ड करणारे प्रश्न त्यात नव्हते..
- तुम्ही पेपर दिला नसाल तर हा पेपर सोडवा. तुम्हाला किती मार्क मिळतील ते पहा…
प्रश्नपत्रिका PDF व उत्तरतालिका खाली दिलेल्या लिंक वर आहे क्लिक करून डाउनलोड करा.
👇👇 click here 👇👇
14-5-23 Mumbai driver paper सेट – C.pdf मिशन पोलीस भरती-Reduced-फायनल
पेपर खूप छान आहे नक्की तुम्ही सोडवा.
महाराष्ट्र पोलीस भरती 2023
Maharashtra police bharti
Maharashtra police bharti recruitment 2023
Mumbai police
Mumbai police recruitment 2023
Mumbai police question peper 2023