MIX SPECIAL TEST NO. 77

Mix स्पेशल टेस्ट no. 77

All the best 👍❤️

जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा   

आहे.. ज्या गोष्टीला "लोक" म्हणतात    

की....."हे तुला कधीच जमणार नाही"....      

                  कारण

"यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग 

बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या 

भीतीने आपले निर्णय बदलतात...!".

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇👇

1 / 15

घोड्याला वाघ म्हटले, बैलाला हत्ती म्हटले , कोल्ह्याला सिंह म्हटले , वाघाला कोल्हा म्हटले व हत्तीला बैल म्हटले तर शिंगे असणारा प्राणी कोण ?

2 / 15

जहाज : काफीला : : उंट : ?

3 / 15

खालील संख्यामाला पूर्ण करा. 4, 3, 12, 9 , 36 , 81 ,?

4 / 15

सुनील विक्रांतपेक्षा उंच आहे , अमर हरिपेक्षा उंच आहे. समीर सुनिलपेक्षा उंच आहे , हरी समीरपेक्षा उंच आहे , तर सर्वात कमी उंची कोणाची ?

5 / 15

H , K , N , Q , ?

6 / 15

इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ?

7 / 15

आरोग्य सेवा देणारा प्रसिद्ध ' लोकबिरादरी प्रकल्प ' कोठे आहे ?

8 / 15

भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?

9 / 15

भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख कोण होते ?

10 / 15

यापैकी कोणती व्याघ्र सफारी महाराष्ट्रातील नाही ?

11 / 15

' शरीर ' या शब्दाचे लिंग कोणते ?

12 / 15

' हाक मारताना ' नावापुढे कोणते विरामचिन्हे वापराल ?

13 / 15

' पगार ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

14 / 15

चार रस्ते एकत्र येतात ते ठिकाण......

15 / 15

मराठीमध्ये विभक्तीचे किती प्रकार आहेत ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!