MIX SPECIAL TEST NO. 76

Mix स्पेशल टेस्ट no. 76

All the best 👍❤️

ध्येय दूर आहे म्हणून

रस्ता सोडू नका

स्वप्नं मनात धरलेलं

कधीच मोडू नका

पावलो पावली येतील कठीण प्रसंग

फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत

हार मानू नका...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

बटाटा चिप्स उत्पादक ते चिप्स प्लास्टिक बॅगेत भरताना त्यासोबत कोणता वायू भरतात ?

2 / 15

अल्क धातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या......आहे.

3 / 15

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?

4 / 15

पोलीस शहीद स्मृतिदिन हा....... या दिवशी पाळला जातो.

5 / 15

हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद.......यांनी केला ?

6 / 15

खुर्चीला टेबल म्हटले , टेबलाला पेन म्हटले , पेनला वही म्हटले ,वहीला पुस्तक म्हटले तर बसण्यासाठी कशाचा वापर होईल ?

7 / 15

AZB , CXD , EVE , GTH ,......?

8 / 15

सौरभचे घड्याळ दर तासाला पाच सेकंद मागे पडते रविवारी दुपारी तीन वाजता ते बरोबर लावले होते बुधवारी दुपारी तीन वाजता ते कोणते वेळ दाखवेल ?

9 / 15

17 , 37 , 65 , 101 , ? , 197

10 / 15

एका रंगीत मधल्या मुलाचा क्रमांक 17वा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत ?

11 / 15

' साबुदाणा ' हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे.

12 / 15

खालीलपैकी ' अभिजात ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

13 / 15

' कोळश्याला आला दर , जाळून टाकले घर ' या म्हणीचा अर्थ सांगा.

14 / 15

सेनापतीकडून शत्रू मारला गेला. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

15 / 15

' लाटणे ' या एकवचनी नामाचे अनेकवचन असणारा पर्याय निवडा.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!