MIX SPECIAL TEST NO. 75

Mix स्पेशल टेस्ट no. 75

All the best 👍❤️

मुकाबला ऐसे करो कि 

  अगर हार भी जाओ तो, 

   जीत से ज्यादा तुम्हारे 

    हार के चर्चे हो...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

2024 च्या ऑलम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहेत ?

2 / 15

ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते?

3 / 15

रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती लोककला आहे ?

4 / 15

खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागात आहे ?

5 / 15

भारतात होणारे पर्जन्यमान प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यामुळे होते ?

6 / 15

एका रकमेचे दोन वर्षाचे सरळव्याज 640 रुपये चे चक्रवाढ व्याज 672 होते तर ती मुद्दल किती ?

7 / 15

एका संख्येमध्ये त्या संख्येच्या 15 टक्के मिळवले तर 46 ही संख्या प्राप्त होते तर मूळ संख्या किती ?

8 / 15

रमेशला दरवर्षी तीन टक्के पगारवाढ मिळते व त्याचा पगार 2023 ला 40,000 रुपये असल्यास 2025 ला किती पगार मिळेल ?

9 / 15

12,15,24 या संख्याचा लसावि किती ?

10 / 15

एका टेबलाची खरेदी किंमत 5000 रुपये होती व त्याची विक्री 6500 ला केली तर किती टक्के नफा होईल ?

11 / 15

खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता ?

12 / 15

खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा.

13 / 15

हा त्याचा झेंडू आहे. या वाक्यातील विशेषण कोणते आहे?

14 / 15

खालीलपैकी तत्सम शब्द कोणता ?

15 / 15

खालीलपैकी तदभव शब्द कोणता ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!