MIX SPECIAL TEST NO. 71 June 3, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.71 TelegramAll the best 👍❤️डर लगेगा, घबराहट होगी, ताने सुनोगे, भूखे भी सोना पड़ सकता है... बस लक्ष्य पर टिके रहना, फिर कोई नहीं टिकेगा...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇👇 1 / 15' मी पोलीस व्हावे, म्हणून मी मेहनत घेतो ' या वाक्याचा प्रकार कोणता ? उद्देश बोधक मिश्र वाक्य स्थलदर्शक क्रियाविशेषण वाक्य संकेत बोधक मिश्र वाक्य परिणाम बोधक संयुक्त वाक्य 2 / 15खालीलपैकी मराठी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द कोणता ? अपवाद अवघड गैरहजर नाऊमेद 3 / 15' हिंगाचा खडा ' म्हणजे खालीलपैकी काय ? तल्लख माणूस भित्रा माणूस अचरट माणूस मूर्ख माणूस 4 / 15' कान लांब होणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. अक्कल जास्त होणे बहिरा होणे अक्कल कमी होणे वारंवार ऐकून कंटाळणे 5 / 15खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला नाही ? संस्कृत मराठी तामिळ कन्नड 6 / 15तीन क्रमवार सम संख्यांची बेरीज 180 आहे तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती ? 5 2 4 3 7 / 15एका शेतात काही गाई व काही कोंबड्या आहेत जर त्यांची डोके मोजली तर 150 भरतात आणि जर त्यांचे पाय मोजले तर 400 भरतात तर त्या शेतात किती कोंबड्या आहेत ? 50 100 120 60 8 / 15एका फळ विक्रेत्याने 48 संत्री विकल्याने आठ संत्र्यांच्या विक्री किमती एवढा नफा झाला तर शेकडा नफा किती ? 10% 20% 25% 15% 9 / 15एक घड्याळ दुपारी बारा वाजता सुरू झाले संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी तास काटा किती कोनातून फिरला असेल ? 145° 150° 155° 160° 10 / 158 व्यक्तीच्या समूहाचे सरासरी वजन जेव्हा त्यांच्यापैकी 65 किलो वजनाच्या व्यक्तीच्या जागी दुसरा व्यक्ती आल्यास 2.5 किलोने वाढते तर नवीन व्यक्तीचे वजन किती ? 80 kg 85 kg 90 kg 75 kg 11 / 15सध्या भारतामध्ये एकूण राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या अनुक्रमे किती आहे ? 29,7 28,9 28,8 28,7 12 / 15सिंधु संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती ? अविकसित शहरी ग्रामीण यापैकी नाही 13 / 15भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने अन्वये सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आले ? 44 वी घटना दुरुस्ती कायदा 1978 41 वी घटनादुरुस्ती कायदा 1976 42 वी घटना दुरुस्ती कायदा 1976 52 वी घटना दुरुस्ती कायदा 1985 14 / 15पोलीस दलाबाबत मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्यासाठी संसद राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदन्वये कायदा करू शकते ? अनुच्छेद 33 अनुच्छेद 31 अनुच्छेद 34 अनुच्छेद 35 15 / 15कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात ? हॅनसेन विकार हॉगकिन विकार हेपाटेटीस हिमोक्रोमॉटिसिस Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)