MIX SPECIAL TEST NO. 69 June 1, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.69 TelegramAll the best 👍❤️स्वप्न मोठी असो वा छोटी, झुंजण्याची जिद्द असेल तर यश मिळवणं निश्चित...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15चुकीची जोडी ओळखा. विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज प्रल्हाद केशव अत्रे - केशवसुत आत्माराम रावजी देशपांडे- अनिल माणिक सितारामोपंत गोडघाटे - ग्रेस 2 / 15खालीलपैकी महाभारत या महाकाव्याची रचिते कोण ? . महर्षी व्यास भीष्म श्रीकृष्ण महर्षी वाल्मिकी 3 / 15सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले ? महात्मा फुले लोकहीतवादी वि. रा. शिंदे लोकमान्य टिळक 4 / 15आधुनिक मराठी गद्याचे जनक कोण ? विष्णूशास्त्री पंडित गोपाळ हरी देशमुख विष्णूशास्त्री चिपळूणकर बाळशास्त्री जांभेकर 5 / 15कोणती रचना समर्थ रामदासांनी लिहिली नाही ? दासबोध मनाचे श्लोक अपरोक्षानुभव आनंदवन भुवन 6 / 15एक माकड दहा मीटर खांबावर एका प्रयत्नात दोन मीटर वर चढते व एक मीटर खाली घसरते त्या माकडाला 10 मीटर खांबावर सर्वप्रथम पोहोचण्यास किती प्रयत्न करावे लागतील? 11 8 9 15 7 / 15ताशी सरासरी 45 किमी वेगाने जाणारी एक ट्रेन निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते जर ती ताशी सरासरी 54 किमी वेगाने गेल्यास निर्धारित वेळेपेक्षा वीस मिनिटे लवकर पोहोचते तर तिने कापवयाचे अंतर किती ? 180 की. मी. 270 की. मी. 90 की. मी. 75 की. मी. 8 / 15एक ट्रेन 90 किमी प्रति तास या वेगाने एका खांबाला दहा सेकंदात ओलांडते तर त्या ट्रेनची लांबी किती ? 900 मीटर 250 मीटर 450 मीटर 300 मीटर 9 / 15200 मी. लांबीच्या आगगाडी ताशी 72 किमी वेगाने एक पूल ओलांडण्यास एक मिनिट वेळ लागतो तर त्या पुलाची लांबी किती ? 1000 मी. 1200 मी. 1500 मी. 1300 मी. 10 / 15एक मालगाडी 108 किमी ताशी या वेगाने धावते एका स्थिर खांबाला ती 13 सेकंदात मागे टाकते तर मालगाडीची लांबी किती ? 390 मी. 290 मी. 216 मी. 324 मी 11 / 15अनुशक्तीचे जनक कोणाला म्हटले जाते ? प्रा. रुदरफोर्ड आईन्स्टाईन फर्मी ऑटो हॉन 12 / 15' इन्डोसल्फान ' हे कशाचे उदाहरण आहे ? बुरशीनाशक कीडनाशक जिवाणू नाशक तणनाशक 13 / 15कांदा कापताना........हा वायू बाहेर आल्याने डोळ्यात पाणी येते. अमोनिया कार्बन डाय-ऑक्साइड नायट्रोजन ओझोन 14 / 1510 अश्वशक्ती =......... वॅट 7460 74.6 7.46 746 15 / 15खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य आहे ? क्षयरोग कर्करोग मधुमेह हृदयरोग Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)